लातुरात तब्बल चार हजार जणांना डोळ्याच्या साथीची लागण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Eye Flu : राज्याच्या अनेक भागांत डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला असून आतापर्यंत जवळपास दोन लाखांच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात राज्यासह देशात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत होती.
Aug 10, 2023, 05:02 PM ISTConjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान! तब्बल अडीच लाखाहून जास्त रुग्णांची नोंद
Conjunctivitis : महाराष्ट्रात डोळे येण्याच्या साथीने थैमान घातलंय. महाराष्ट्रात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 88 हजार 703 एवढी आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये डोळ्यांची साथ जोरदार आहे.
Aug 8, 2023, 08:18 PM ISTEye Flu : डोळ्यांच्या फ्लूमध्ये टाळा 'हे' 8 पदार्थ!
Foods To Avoid In Eye Flu : देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतं आहे. मुंबईतही अनेक रुग्ण आढळले आहेत. अशात हे 8 पदार्थ डोळ्याचे संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
Jul 30, 2023, 10:44 AM ISTतुमचे डोळे लाल तर झाले नाहीत ना! देशात Eye Flu संकट...पाहा काय काळजी घ्याल
सध्या पावसाळ्यात तुम्ही तुमचे डोळे जपा... कारण सध्या आय फ्लू थैमान घालतोय... देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काय आहेत याची लक्षणं, नेमका कसा होतोय हा आजार आणि काय काळजी घ्यायची, पाहा
Jul 27, 2023, 08:38 PM ISTदुसऱ्याच्या डोळ्यात पाहून खरंच 'डोळे' येतात का? जाणून घ्या
Conjunctivitis:डोळ्यांच्या संसर्गाला आय फ्लू किंवा कंजक्टीविटिस म्हणतात. यामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीचे डोळे लाल होतात. यासोबतच डोळ्यांतून सतत पाणी येत राहते आणि सूज येते.
Jul 27, 2023, 12:42 PM ISTEye फ्लूवर 7 घरगुती उपचार; डोळ्यांच्या वेदना, जळजळ होईल कमी
Eye Flu Home Remedies : डोळ्यांच्या फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. डोळ्यात लालसरपणा, वेदना, जळजळ होतेय. Eye फ्लूवर 7 घरगुती उपचार जाणून घेणार आहोत.
Jul 26, 2023, 01:32 PM ISTपावसाळ्यात वेगाने वाढतायत Eye फ्लूचे रुग्ण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
Eye Flu Conjunctivitis Disease: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने पसरतो. दिल्ली-एनसीआरमध्येही त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कंजक्टीविटिस (Conjunctivitis) डोळ्यांचा एक आजार आहे. ज्यामध्ये डोळे येणे, डोळे गुलाबी होणे किंवा पिंक आय देखील म्हटले जाते.
Jul 25, 2023, 05:22 PM IST