VIDEO : आठवडाभरात पोटावरची चरबी कमी करण्याचे सोप्पे फंडे
तुम्हाला आवडणारे कपडे केवळ तुमच्या पोटावरील वाढलेली चरबी दिसते... म्हणून घालायचे बंद केले असतील... तर थांबा!
Sep 14, 2016, 10:26 AM ISTरेल्वे बजेट सादर करणारे प्रभू ठरणार शेवटचे मंत्री?
नुकतंच भाजपचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेसमोर रेल्वे बजेट सादर केलं... हे रेल्वे बजेट अखेरचं ठरण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2016, 05:00 PM ISTव्हिडिओ : पाहा, पोहणं का आहे सर्वात उत्तम व्यायाम!
व्यायाम म्हटलं की काही जणांच्या अंगावर काटा येतो, लवकरच उठून पायपीट करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं... अशा लोकांसाठी पोहण्याचा व्यायाम उत्तम ठरू शकतो...
Apr 23, 2016, 08:11 AM ISTजास्त व्यायाम करण्याचे तोटे
औषधं प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर त्याचे दुष्परिणाम आपलं शरीर आणि तब्येतीवर होतात.
Feb 28, 2016, 11:46 AM IST'डबल चीन' नाहिशी करायचीय?... तर करा हा सोप्पा उपाय!
आपल्या हनुवटीच्या खाली मानेवर तुम्हाला मांसाचा अधिक भाग दिसला तर...
Feb 5, 2016, 07:34 PM ISTजीममध्ये जाताय, तर तुम्ही असं अजिबात करु नका!
जीममध्ये गेल्यावर तुम्ही अनेक प्रकार एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता. तसे तुम्ही अजीबात करु नका. व्यायाम करताना नेहमी काळजी घ्यावी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा तसेच सावधानता बाळगा. नीट लक्ष देऊन व्यायामावर भर द्या. नाहीतर तुमच्यावर असा बाका प्रसंग येऊ शकतो.
Jan 20, 2016, 10:53 PM ISTव्यायाम न करता वजन कमी करण्याचे ३ सोपे उपाय
अनियमित लाईफस्टाईलमुळे वजन वाढणे ही एक समस्या झाली आहे, मात्र आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला आणि आपल्या लाईफस्टाईलवर लक्ष दिलं तर ही अडचणही सहज सुटू शकते.
Dec 29, 2015, 07:18 PM ISTदररोज ३० मिनिटे चालण्याचे फायदे
इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. यामुळे तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम राहील.
Dec 8, 2015, 10:50 AM ISTअनेक आजारांवर रामबाण 'वाटर थेरपी'
'वाटर थेरपी; म्हणजेच जलउपचार पद्धत, यात आतड्यांचं शुद्धीकरण केलं जातं, हा उपचार घरच्या घरी करता येतो, यासाठी याला शून्य खर्च येतो, जपानमध्ये 'वाटर थेरपी' प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
Nov 9, 2015, 07:04 PM IST'सुपर हॉट सनी मॉर्निग' | सनी दाखवणार व्यायाम प्रकार
सनी लियोनच्या सुडौल बांध्यावर अनेकांच्या नजरा सतत खिळलेल्या असतात, म्हणूनच की काय पॉर्न स्टार असूनही सनी लियॉन लोकप्रिय आहे. सनी लियौन आता आपल्या चाहत्यांनाही आरोग्यदायी व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा देत आहे.
Aug 21, 2015, 08:04 PM ISTअभ्यासाच्या नावाखाली कोल्हापूर नगरसेवकांची दिल्ली टूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:34 PM ISTव्यायाम आणि उपवासानं बौद्धिक क्षमतेत वाढ शक्य
व्यायामासोबत कधी कधी उपवास करणं मेंदूतील न्यूरॉनच्या वाढीसाठी उत्तम असतं. एका शोधामध्ये ही बाब पुढे आलीय.
Nov 25, 2014, 04:38 PM ISTजाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज
सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे.
Oct 14, 2014, 09:19 PM ISTव्यायामाने शरीर तंदुरूस्त रहते
उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी खाणे-पिणे जितके महत्वाचे आहे. तितकेच शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम करणार असाल तर तुम्हाचे तन आणि मन दोन्ही आनंदी राहते. शरीरसोबत तुम्हाचा मेंदूसुद्धा स्वस्थ राहतो.
Oct 4, 2014, 08:06 PM ISTहृदयाच्या रुग्णांना अधिक व्यायाम करणं घातक
हदयासंबंधी आजार असलेल्या रुग्णांना असं वाटतं की ते जितका जास्त व्यायाम करतील, तितकं त्यांच्या हृदयासाठी चांगलं असेलं. मात्र ज्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे, अशांनी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणं धोकादायक आहे.
Aug 15, 2014, 04:10 PM IST