TRAILER : हॉलिवूडच्या 'एव्हरेस्ट'ची अॅडव्हेन्चर ट्रीप!
भारतीय सिनेनिर्मात आशुतोष गोवारीकर याचा 'एव्हरेस्ट' नावाचा टीव्ही शो भलेही दणकून आपटला असेल... तरीही हॉलिवूडचा एक नवा चित्रपट मात्र तुम्हाला एक धम्माल अॅ़डव्हेन्चर ट्रीपवर नेण्यासाठी सज्ज झालाय.
Sep 11, 2015, 05:29 PM ISTपुण्याचा 'एव्हरेस्टवीर' आनंद बनसोडेचा गौरव
पुण्याचा 'एव्हरेस्टवीर' आनंद बनसोडेचा गौरव
Mar 28, 2015, 10:20 PM ISTएव्हरेस्ट सर करणारी सर्वात कमी वयाची मुलगी पूर्णा!
जर तुमचा आत्मविश्वास उदंड असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशची आदिवासी मुलगी पूर्णा... पूर्णा 13 वर्ष 11 महिने वयाची आहे आणि तिनं जगातील सर्वात कमी वयाची एव्हरेस्ट सर करणारी मुलगी म्हणून नाव नोंदवलंय.
May 25, 2014, 04:10 PM ISTएव्हरेस्ट सर करणारे बहाद्दर मनपाच्या विस्मृतीत
ज्या सागरमाथा वीरांनी पिंपरी चिंचवडचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठं केलयं त्या विरांच्या इच्छेला नव्या अपेक्षा देऊन नुस्ती टांगणी लावण्याचं काम महापालिका करत आहे.
Oct 12, 2012, 01:31 PM IST‘त्या’ साहसवीरांचं धाडस दृश्यरुपात...
पुण्याच्या गिरी प्रेमी संस्थेच्या बारा वीरांनी १९ मे २०१२ ला एव्हरेस्ट सर केल्यानंतर पुणेकरांचाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचा उर अभिमानानं भरून आला. पण ही मोहीम यशस्वी करतानाचा थरार प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचणार आहे एका डॉक्युमेंटरीच्या रुपानं...
Aug 21, 2012, 07:54 AM ISTशिवाजी महाराजांची स्वारी एव्हरेस्टवर
महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी अभूतपूर्व घटना नुकतीच हिमालयातील माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी असलेल्या गोरक्षेप (उंची १७000 फूट) या ठिकाणी घडली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांनी एव्हरेस्ट सर केले. यासाठी पुणे करांनी पुढाकार घेतल्याने ते शक्य झाले.
Apr 23, 2012, 11:35 AM ISTशिवरायांची 'एव्हरेस्ट' स्वारी
एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या वतीनं १६ मार्चला २० जण एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना होणार आहेत. या मोहिमेअंतर्गत गिरीप्रेमींचं पथक शिवरायांचा पुतळा विराजमान करणार आहेत.
Jan 22, 2012, 01:09 PM IST