entertainment news today

73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'या' मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर

16 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बर्लिन येथे होणार्‍या जगातील आघाडीचा चित्रपट महोत्सव होत आहे. यावेळी बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'घात' (Ghat) या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.  छत्रपाल निनावे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. छत्रपाल यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. भारतातील माओवादी प्रभावित जंगलांच्या किनाऱ्यावरील पार्श्वभूमीवर उलगडणारा स्लो-बर्न थ्रिलर आहे. ज्यात शत्रू, नागरिक आणि पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आयुष्य ये एकमेकांवर आधारीत आहे. दरम्यान, या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची आडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Jan 19, 2023, 05:25 PM IST

Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रील व्हिडीओ शूट? अमृता फडणवीस ट्रोल

Amruta Fadanvis यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. दरम्यान, नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jan 19, 2023, 04:01 PM IST

Pakistani Actor चा Kajol सोबत लिपलॉक; अभिनेता म्हणाला, 'आम्ही अनेक...'

Pakistani Actor नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. याशिवाय Kajol ही त्याची लहानपणीची बॉलिवूड क्रश असल्याचे म्हटले होते.  

Jan 19, 2023, 02:35 PM IST

'सुकेश चंद्रशेखर म्हणाला होता, CM जयललिता...', Jacqueline Fernandez चा मोठा खुलासा

Money Laundering प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून Jacqueline Fernandez ची चौकशी सुरु आहे. दरम्यान, दिल्ली न्यायालयात जॅकलीननं सुकेशविषयी मोठे खुलासे केले आहेत. 

Jan 19, 2023, 11:50 AM IST

Rakhi Sawant Viral Video : आदिलसोबत विवाहानंतर राखीनं परिधान केला बुरखा...तशीच आली आईच्या भेटीला

Rakhi Sawant चे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत राखीचा लूक पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे, 

Jan 19, 2023, 10:51 AM IST

Remo D'Souza ही झाला हास्यजत्रेचा फॅन! 'अवली लवली कोहली' गाण्यावर थिरकत व्हिडीओ केला शेअर

Remo D'Souza चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, रेमो देखील मराठमोळा कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहतो आणि त्याला हा शो आवडतो हे पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. 

Jan 18, 2023, 06:56 PM IST

चाहत्यांची माफी मागत अखेर Prajakta Mali नं शेअर केले 'ते' फोटो म्हणाली...

Prajakta Mali नं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. प्राजक्ता काही दिवसांपासून 'प्राजक्ताराज' या तिच्या ब्रँडमुळे चर्चेत होती. 

Jan 18, 2023, 04:06 PM IST

कोणत्या काळात जगतोय आपण? अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं

चक्क या लोकप्रिय अभिनेत्रीला दिला नाही मंदिरात प्रवेश... काय झालं आणि या मागचं नेमक कारण काय? धार्मिक भेदभावामुळे अभिनेत्रीला दर्शन न मिळाल्याचा केला आरोप...

Jan 18, 2023, 02:56 PM IST

कॅमेरामॅनवर पुन्हा एकदा संतापल्या Jaya Bachchan, पत्नीचं 'हे' रुप पाहताच Amitabh यांची अनपेक्षित प्रतिक्रिया

Amitabh Bachchan आणि जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जया यांच्या अशा वागण्यावर अमिताभ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं 

Jan 18, 2023, 12:48 PM IST

Alia Bhatt Second Pregnancy: लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच आलिया पुन्हा एकदा गरोदर?

Raha Kapoor च्या जन्माच्या दोन महिन्यात आलियाची Good News? व्हायरल फोटोमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा... नक्की काय आहे प्रकरण राहाला मिळणार का छोटी बहिण किंवा भाऊ? 

Jan 18, 2023, 12:13 PM IST

ओ काकाsss मीच म्हणाले तुम्हाला वेडा; 'अगंबाई अरेच्चा'मधील चिमुकली आठवतेय? आता ती अशी दिसते

Marathi Movie : ही चिमुकली म्हणजे एका प्रतिभावान कलाकाराची लेक. आता इतकी मोठी झालीये की अतिशय लक्षवेधी भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला. तिचे वडिलच साकारतायत एक अलौकिक कथा... 

Jan 18, 2023, 11:25 AM IST

बायफ्रेंडकडून कानशिलात अन् KL Rahul सोबत अफेअर, 'त्या' वादग्रस्त अभिनेत्रीची आजही चर्चा

K L Rahul Ex-Girlfriend: बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटींच्या लव्ह अफेअरची (Love Affair) चर्चा सुरू असते. त्यामुळे हे सेलिब्रेटी हे कायमच चर्चेत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांना चित्रपटातून चांगले यश मिळते तर त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात (Personal Life) अनेक खाचखळगे खावे लागतात. 

Jan 17, 2023, 08:16 PM IST

Ved and Vaalvi Collection : मराठी सिनेमांचा बोलबाला, 'वेड'नंतर आता 'वाळवी'चा कोटींमध्ये गल्ला

Ved Box Office Collection : मराठी सिनेमांना चांगले दिवस आले आहेत. बॉक्स ऑफिसवर अभिनेता रितेश देशमुख याच्या 'वेड' सिनेमाच्या ( Ved ) कमाईचा आकडा वाढता दिसून येत आहे. 

Jan 17, 2023, 03:38 PM IST

gina lollobrigida: 20 व्या शतकातील 'मोनालिसा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वसुंदरीचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन

gina lollobrigida: हॉलिवूडमध्ये एकेकाळी सगळ्यात जास्त प्रमाणात लोकप्रिय झालेल्या आणि अनेकदा वादात अडकलेल्या अभिनेत्रींचे वास्तव (Most Controversial Actresses) हे कायमच धक्कादायक राहिले आहे. त्यातीलच एक अभिनेत्रीचं नुकतंच वयाच्या 95 व्या वर्षी (Actress dies at age of 95) निधन झाले आहे.

Jan 17, 2023, 01:35 PM IST

MGR यांच्या निधनानंतर 'तिला' पार्थिव पाहण्यासाठी करावा लागलेला जीवाचा आटापिटा...

MGR Birth Anniversary : तीन लग्न होऊनही 31 वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात पडला दाक्षिणात्य सुपरस्टार. त्याची लोकप्रियता इतकी, की तो रुग्णालयात असल्याचं कळताच चाहत्यांनी संपवलं आयुष्य. लोकप्रियता की वेड? पाहा... 

Jan 17, 2023, 11:08 AM IST