empty stomach

Health Tips: रिकाम्या पोटी चहा पिणं चांगलं की वाईट, जाणून घ्या!

चहा किंवा कॉफी रिकाम्या पोटी का पिऊ नका जाणून घ्या

May 8, 2022, 08:27 AM IST

Health Tips: रिकाम्या पोटी ज्यूस पिऊन दिवसाची सुरुवात करावी का? जाणून घ्या

बऱ्याचदा तुम्ही लोकांकडून असे ऐकले असेल की, ते स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी सकाळी लवकर रिकाम्या पोटी ज्यूस पितात.

Feb 18, 2022, 04:08 PM IST

तुम्ही सकाळी उठून नाश्त्याला 'हे' पदार्थ खात नाही ना?

असे काही पदार्थ आहेत जे रिकामी पोटी खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Feb 18, 2022, 09:00 AM IST

सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी चहाचा घोट घेताय तर सावधान...

अगदी सकाळी उठल्यासोबत चहा किंवा कॉफीचा एक घोट अनेकांना ताजतवाना करतो.

Jun 17, 2021, 08:29 AM IST

Eating Tips: उपाशी पोटी या 5 पदार्थांचं सेवन करू नका

असे अनेक पदार्थ आहेत जे सकाळी उपाशी पोटी खाऊ नये असं म्हणतात.

Jun 12, 2021, 03:48 PM IST

रात्री उपाशी पोटी झोपल्याने शरीरावर काय परिणाम होवू शकतात?

खूप लोक रात्री थकवा आल्यामुळे किंवा वजन वाढतं म्हणून रात्री उपाशी पोटी झोपतात. जर तुम्ही देखील

Nov 14, 2019, 09:50 AM IST

तुळशीची पाने टाकलेल्या दुधाने सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

हल्ली आपल्याला लहानशी शिंक जरी आली तरी लगेच औषध, गोळी घेतली जाते. याने लगेच आराम पडतो मात्र त्याचे साईडइफेक्टही होतात. मात्र अशा लहान आजारांसाठी औषधे न घेता घरच्या घरीही उपाय करु शकतो. पूर्वीच्या काळी आयुर्वेदाला अधिक महत्त्व दिले जायचे. 

Oct 22, 2016, 12:10 PM IST

रिकाम्या पोटी या गोष्टी खाऊ नका, पाहा काय होतं नुकसान

 काही गोष्टी रिकाम्या पोटी खाल्याने नुकसान होऊ शकते. या गोष्टी खाल्याने शरीरातील अॅसीडची लेव्हल वाढू शकते. त्यामुळे अॅसिडीटी होऊ शकते. 

Aug 22, 2016, 10:44 PM IST

सावधान ! ५ गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका

चांगल्या आरोग्यासाठी आपण अनेक गोष्टी खातो पण त्या संबंधीत महत्त्वाचे असलेले नियम आपण विसरून जातो. काही पदार्थ रिकाम्या पोटी खाणे अतिशय घातक ठरु शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या ५ गोष्टी.

Apr 26, 2016, 11:03 PM IST

रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नका

प्रत्येक वस्तू खाण्याची एक वेळ असते. मात्र काही गोष्टी रिकाम्या पोटी खाणे चांगले नसते. आम्ल पदार्थ रिकाम्या पोटी कधीही खाऊ नये. यामुळे पोटावर त्याचा परिणाम होतो. खालील गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नयेत.

Dec 13, 2015, 03:24 PM IST