emi

तुमचा EMI आणखी वाढणार, रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ करु शकते RBI

ऑगस्टमध्ये पतधोरण जाहीर होणार आहे. ज्यामध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jul 27, 2022, 10:58 PM IST

Repo Rate | RBI कडून रेपो दरात वाढ, तुमचा EMI वाढणार

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) अर्थात आरबीआयनं रेपो रेटमध्ये (Repo Rate) महिन्याभरात जवळपास दुसऱ्यांदा वाढ केली आहे.

Jun 8, 2022, 05:13 PM IST

कर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी, पुन्हा एकदा कर्जाचे हप्ते महागणार?

महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामांन्यांना आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे. कर्जदारांच्या खिशाला आणखी कात्री लागू शकते.

Jun 6, 2022, 09:07 PM IST

Amazon वर विकतायेत 26 हजारांची बादली, सोनं लागलंय की हिरे?

Amazon वर 26,000 रुपयांना प्लॅस्टिकची बादली विकली जात आहेत, EMI वरही खरेदी शक्य.

May 25, 2022, 08:18 AM IST

Interest Rate Hike: RBI ने रेपो रेट वाढवताच बँकांचा ग्राहकांना झटका, EMI वाढणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अचानक धोरणात्मक दरात बदल केल्याने आता बँकांनी ही व्याजदरात वाढ केली आहे.

May 6, 2022, 03:51 PM IST

Share Market : रेपो रेट वाढल्याने शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 1307 अंकांनी घसरला

रेपो रेट वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे.

May 4, 2022, 05:10 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी| RBI कडून रेपो रेटमध्ये बदल

सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का, कर्ज महागणार, पाहा काय म्हणाले शक्तीकांत दास

May 4, 2022, 02:38 PM IST

Bank EMI Hike | या बँकांचा वाढणार EMI, तुमचं या बँकेत कर्ज आहे का?

देशातील अनेक मोठ्या बँकांनी अलीकडेच MCLR वाढवले ​​आहे. जर तुम्ही गृहकर्ज, कार लोन किंवा पर्सनल लोन घेतले असेल तर MCLR वाढल्याचा परिणाम तुमच्या कर्जाच्या हफ्तांवरवर होऊ शकतो.

Apr 20, 2022, 02:34 PM IST

क्रेडिट कार्ड वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे कधीही नुकसान होणार नाही

क्रेडिट कार्डचे फायदे अनेक आहेत, परंतु थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्ही स्वत:चे तर नुकसान करता.

Mar 20, 2022, 07:02 PM IST

Home Loan EMI 5 हजारांपर्यंत होऊ शकतं कमी, जाणून घ्या या मागील गणित

अनेक बँका होम लोनवर जबरदस्त ऑफर्स आणि सवलतीही देत आहेत. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही यामध्ये सवलत मिळवू शकता.

Mar 2, 2022, 06:02 PM IST

25,000 रुपयांच्या पगारावर किती मिळणार गृहकर्ज? जाणून घ्या घर खरेदी करण्यापूर्वी हिशोब

Home Loan on Rs 25000 Monthly Salary: गृहकर्जाची रक्कम तुमच्या हातातील पगारावर अवलंबून असते. बँकेकडून तुम्हाला किती कर्ज मिळेल हे तुमचे उत्पन्न ठरवते.

Jan 31, 2022, 11:54 AM IST