Loan Moratorium: कर्जाचा हप्ता भरताना अडचण होत आहे! बँकेकडे असा मागाल अवधी
Bank Loan Moratorium: जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल परंतु काही कारणास्तव तुम्ही त्याचा हप्ता फेडण्यात अक्षम असाल, तर तुम्ही लोन मोरेटोरियमद्वारे हप्त्याची परतफेड करण्यासाठी काही वेळ मागू शकता.
Nov 23, 2022, 04:39 PM ISTSBI : एसबीआयच्या ग्राहकांना पुन्हा झटका, तुमचा EMI आणखी वाढणार
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) खातेधारकांना मोठा झटका दिला आहे.
Nov 15, 2022, 06:32 PM ISTPersonal Loan घेण्याच्या विचारात आहात? फायदे आणि तोटे समजून घ्या, नाही तर...
आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा अडचणीच्या काळात आपण पर्सनल लोन घेतो. आपला सिबिल स्कोअर चांगला असेल तर पर्सनल लोन लगेच मिळतं. सर्वच बँका पर्सनल लोन (Personal Loan) देतात. पर्सनल लोन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तारण ठेवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे अडचणीच्या काळात मागचा पुढचा कसलाही विचार न करता पर्सनल लोन घेतो.
Nov 10, 2022, 06:11 PM ISTVideo | SBI चा कर्जदारांना झटका, ईएमआयमध्ये होणार इतकी वाढ
SBI's shock to borrowers, so much increase in EMIs
Oct 2, 2022, 07:05 PM ISTVideo | रेपो रेटमध्ये वाढ, तुमचा EMI कितीने वाढणार पाहा?
Increase in repo rate, see how much your EMI will increase?
Sep 30, 2022, 05:40 PM ISTHome Loan: गृहकर्जाचा EMI वेळेतच भरा अन्यथा 'या' अडचणींना सामोरं जावं लागणारचं....
Home Loan: गृहकर्ज घेतल्यानंतर सुरुवातीचे काही महिने वेळेवर EMIs नाही भरले तर बँकेकडून ताकीद दिली जाते. पण तरी देखील तुम्ही EMIs वेळेवर भरले नाही तर बँक तुमचा समावेश डिफॉल्टरच्या यादीमध्ये करते.
Sep 23, 2022, 02:54 PM ISTHome Loan : गृहकर्जावरील EMI किंवा कर्ज लवकरात लवकर कसा कमी करावा? जाणून घ्या 5 उपाय
गृहकर्ज (Home Loan) लवकरात लवकर कसे फेडावे. जाणून घ्या 5 सोपे उपाय
Sep 12, 2022, 04:25 PM ISTरिकव्हरी एजंटकडून पोलीस कर्मचाऱ्यालाच घरात घुसून मारहाण
रिकव्हरी एजंटची पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत मजल
Sep 7, 2022, 05:19 PM ISTLoan Settlement करण्यापूर्वी ही बातमी एकदा वाचा, जाणून घ्या नफा आणि तोटा
तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर बातमी तुमच्यासाठी आहे. कर्जाचे हफ्ते थकल्यानंतर बँक तुम्हाला वन टाईम सेटलमेंट (OTS) ऑफर करते.
Sep 6, 2022, 06:31 PM ISTHome Loan चे EMI वाढले; 'या' बँकांच्या ग्राहकांना फटका
मात्र ज्यांनी गृहकर्ज (Home Loan) घेतलं आहे अशा लोकांना बँकांनी झटका दिली आहे.
Aug 9, 2022, 05:55 PM ISTRepo rate वाढीचा मोठा परिणाम, 'या' बँकानी वाढवलं कर्ज, तुमचा EMI महागणार...
आता भर म्हणून ICICI आणि PNB बँकने कर्जदरातही मोठी वाढ केली आहे.
Aug 6, 2022, 05:13 PM IST'RBI'ने व्याजदर वाढवला; जाणून घ्या तुमच्या EMI चा भार कसा कमी करायचा?
EMI Related Guidance : आपल्या आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी अनेकजन ईएमआय (EMI) सेवेचा मार्ग निवडतात. यामुळे ईएमआयधारकांना एकहाती रक्कम भरण्यास आधार मिळतो. पण नुकतेच, ईएमआयमध्ये वाढ झाली असल्याने याचा थेट परिणाम महिन्याच्या आर्थिक बजेटवर होणार आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायला हवं याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Aug 6, 2022, 11:44 AM ISTबँकेचं कर्ज महागलं, आरबीआयने केली रेपो दरात वाढ
Bank loans become expensive, RBI increases repo rate
Aug 5, 2022, 05:55 PM ISTVIDEO | तुमच्या कर्जाचा हप्ता पुन्हा वाढण्याची शक्यता
EMI Will Be Increased
Aug 5, 2022, 09:45 AM IST