ekadashi special

धर्मा धर्मात वाद घालणाऱ्यांच्या डोळ्यात देहूकरांनी घातलं अंजन; मुस्लिम बांधवांनी सजवला तुकोबांच्या पालखीचा रथ

Kiran Mane : मराठमोळा अभिनेका किरण माने यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये किरण माने हे देहुत श्री संत तुकाराम महाराज यांच्या रथाच्या डेकोरेकशसाठी काम करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी आहे. त्यांच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Jun 8, 2023, 12:23 PM IST