earn money

सावधान! जर तुम्ही जुनी नाणी किंवा नोटा विकत असाल तर, ही माहिती नक्की वाचा... RBIकडून महत्वाची माहिती समोर

गेल्या काही दिवसांपासून जुनी नाणी आणि नोटा खरेदी -विक्रीचा ट्रेंड सुरू झाला आहे.

Aug 29, 2021, 09:53 AM IST

जर तुमच्याकडे हे 1 रुपयाचं नाणं असेल, तर तुम्ही करोडपती होऊ शकता; जाणून घ्या कसे

जर तुम्हाला जुणे नाणे जमा करण्याचा छंद असेल तर, तुम्ही करोडपती होऊ शकता.

Aug 21, 2021, 07:25 PM IST

सरकारला तुमच्या आजुबाजूची माहिती द्या आणि 3 लाख रुपये कमवा... कसं ते जाणून घ्या

या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता आणि सरकारची अशी कोणती योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात हे जाणून घ्या.

Aug 19, 2021, 11:34 AM IST

फक्त 25 हजार रुपये गुंतवणूक अन् 3 लाख रुपये महिन्याला कमवा; सरकारी अनुदानही मिळणार

तुम्ही व्यवसायाच्या शोधात आहात का की ज्यामध्ये गुंतवणूक कमी असेल आणि कमाई देखील भरपूर होईल

Aug 14, 2021, 10:32 AM IST

Amazon सोबत पार्ट टाईम किंवा फुल टाईम काम करा आणि वर्षाला 3 लाखांपर्यंत कमवा

यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला 8 ते 10 तास वाया घालवण्याची गरजही नाही. 

Aug 11, 2021, 01:57 PM IST

तुमच्याकडे जर 1 रुपयांची 'ही' नोट असेल, तर तुम्ही रातोरात लखपती होऊ शकता

आज आम्ही तुम्हाला 1 रुपयांच्या नोटींबद्दल सांगत आहोत, ज्या विकून तुम्ही लखपती बनू शकता.

Aug 10, 2021, 01:24 PM IST

हे काम करा आणि 15 लाख रुपये सरकारकडून मिळवा, पण कसं? जाणून घ्या

या स्पर्धेत कोण अर्ज करू शकतो आणि स्पर्धा जिंकण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल?

Jul 31, 2021, 08:16 PM IST

Guru Purnima | आयुष्यात श्रीमंत व्हायचे असेल तर; चाणक्य यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी लक्षात ठेवा

चाणक्य यांनी उत्पन्न, खर्च, भोग आणि गुंतवणूकीसंदर्भात भाष्य केले आहे. त्यानुसार व्यक्ती नक्कीच श्रीमंतीच्या पायऱ्या चढू शकतो.

Jul 23, 2021, 03:00 PM IST

आता घराच्या छतामाध्यमातून पैसे कमवा, पहिल्या महिन्यापासून होईल मोठा नफा; कसे ते जाणून घ्या?

कोरोना काळात (Corona Era) तुम्ही घराबाहेर न जाताही महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. फक्त यासाठी ...

Jul 13, 2021, 08:22 AM IST

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या करा कमाई, लोकांना द्या हा सल्ला

 कंपन्यांतर्फे अशी अनेक कामं आहेत जी घरबसल्या देखील करु शकता

Apr 29, 2020, 04:24 PM IST
Mumbai Earn Money By Showing Potholes To Mumbai Mahanagar Palika. PT2M22S

मुंबई : खड्डे दाखवा आणि पैसे कमवा

मुंबई : खड्डे दाखवा आणि पैसे कमवा

Nov 15, 2019, 11:35 AM IST

अशाप्रकारे मोबाईल फोटोग्राफीतून कमवा पैसे!

ही स्मार्टफोनची दुनिया आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

May 2, 2018, 08:29 AM IST

इंस्टाग्रामदेखील बनू शकतं उत्त्पन्नाचं साधन

आजकाल सोशल मीडिया केवळ जगभरातील लोकांशी कनेक्ट होण्याचं माध्यम राहिलेलं नाही.

Nov 14, 2017, 08:29 AM IST

भरपूर पैसे कमविण्याचे मार्ग दाखवतात हे ५ सिनेमे

बिझनेस सुरू करणं आणि तो मोठ्या प्रमाणात वाढवणं ही काही सामान्य गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला बुद्धि आणि युक्ती या दोन्हीची गरज असते.

Sep 1, 2017, 07:03 PM IST

शेतक-यांना मदत करण्याच्या नावाखाली सुरु आहेत बोगस संस्था

राज्यात शेतक-यांच्या आत्म्हत्यांचं प्रमाण वाढत असताना या शेतक-यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक संस्थां पुढे येत आहेत. मात्र यातल्या काही संस्था बोगस असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतक-यांच्या नावाने स्वताचं पोट भरण्यासाठीच ही दुकानदारी सुरु असल्याचं धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये उघड झालं आहे.

Jan 11, 2017, 11:35 AM IST