'या' प्राण्याचे दूध प्यायले तर मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो?
दूधाचे सेवन हे आरोग्यासाठी खूपच लाभदायी आहे. गाय, म्हैस, बदाम, नारळ, सोया, शेळी, उंट, हत्ती इत्यादींचे दूध मिळते. बहुतेक लोक गाई-म्हशीचे दूध पितात.
Jan 5, 2025, 08:32 PM IST24 तासांत किती दूध प्यावे? जास्त दूध पिणे पडू शकते महागात, फायद्याऐवजी होईल नुकसान
Side Effects of Drinking Too Much Milk: दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अतिप्रमाणात दूध प्यायल्याने त्याचे शरीराला तोटेही आहेत
May 7, 2024, 06:15 PM ISTदूध पिताना तुम्हीही ही चूक करताय का? आजच सुधारा
मोठ्या तसंच वयस्कर व्यक्ती नेहमी म्हणतात की, बसून पाणी प्यावं आणि दूध पिताना उभं रहावं. मात्र अनेकदा आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु खऱ्या अर्थाने या गोष्टी म्हत्त्वपूर्ण असून त्यामध्ये आरोग्याचे फायदेही लपले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला अजूनही बसून दूध पिण्याची सवय आहे तर आजचं ती बदला. जेणेकरून तुम्हाला त्याचे पू्र्ण फायदे मिळतील. जाणून घेऊया आयुर्वेदात दूध पिण्यासंदर्भात कोणते नियम सांगितले आहेत.
May 1, 2022, 03:16 PM ISTदूध प्यायल्याने सापाचा होऊ शकतो मृत्यू... तुम्ही देखील असे करत असाल, तर आधी या मागचं सत्य जाणून घ्या.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, साप दूध प्यायल्याने मरू शकतो. होय, तुम्ही हे अगदी बरोबर वाचले.
Aug 13, 2021, 03:33 PM ISTतुळशीची पाने टाकलेल्या दुधाने सेवन आरोग्यासाठी फायदेशीर
हल्ली आपल्याला लहानशी शिंक जरी आली तरी लगेच औषध, गोळी घेतली जाते. याने लगेच आराम पडतो मात्र त्याचे साईडइफेक्टही होतात. मात्र अशा लहान आजारांसाठी औषधे न घेता घरच्या घरीही उपाय करु शकतो. पूर्वीच्या काळी आयुर्वेदाला अधिक महत्त्व दिले जायचे.
Oct 22, 2016, 12:10 PM IST