dombiwali

झी इम्पॅक्ट: बारबालांसोबत अश्लिल नृत्य करणाऱ्या 2 पोलिसांचं निलंबन

'झी 24 तास'च्या बातमीनंतर अखेर पोलीस प्रशासनाला जाग आलीय. डोंबिवलीच्या डान्स बारमध्ये नाचकाम करणाऱ्या दोघा पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आलंय. संजय बाबर आणि रशीद मुलानी अशी या दोघा निलंबन झालेल्या पोलिसांची नावं आहेत. 

Apr 17, 2015, 06:32 PM IST

पाच दिवसांच्या मुलीला हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

पाच दिवसांच्या मुलीला हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं

Mar 12, 2015, 02:43 PM IST

5 दिवसांच्या मुलीला हॉस्पिटलच्या दुसऱ्या माळ्यावरून फेकलं

नुकत्याच जन्मलेल्या 5 दिवसांच्या मुलीला हॉस्पिटलच्या दुसऱ्या माळ्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना घडलीय. डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या शुभदा नर्सिग होममध्ये ही घटना घडलीय.

Mar 12, 2015, 12:44 PM IST

डोंबिवलीचं नाव गिनीज बुकात, सर्वात मोठं पझल बनवण्याचा विक्रम

सांस्कृतिक शहर डोंबिवलीचं नाव आता गिनीज बुकात नोंदलं गेलंय. ११० दिवस मेहेनत करून जिगसॉ पझल तयार करण्यात आलंय. जगातलं हे सर्वात मोठं जिगसॉ पझल आहे. डोंबिवलीतल्या बंदिस्त क्रीडासंकुलात हे अनोखं भव्य पझल प्रेक्षकांसाठी पाहायला खुलं आहे.

Dec 14, 2014, 11:00 AM IST

डोंबिवलीत इमारतीच्या पिलरला तडे, ४८ कुटुंबियांना हलवलं

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीच्या पाटीलवाडी परिसरातल्या चार मजली इमारतीच्या पिलरला तडे गेल्याचं आढळलं. 

Aug 10, 2014, 08:35 AM IST

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडूनच गँगरेप

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडूनच गँगरेप

Jun 26, 2014, 08:47 AM IST

धक्कादायक: अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडूनच गँगरेप

एका 17 वर्षीय मुलीला बेशुद्ध करुन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्या़त दाखल झालीये. डॉक्टारांनी त्या मुलीवर बलात्कार झाल्याचा रिपोर्ट दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे बलात्कार करणारे हे अल्पवयीन मुलीचे वर्गमित्र असल्याचं समोर आलंय. 

Jun 25, 2014, 03:54 PM IST