dombivli

दुर्देवी! सहा वर्षांच्या वेदांतच्या मृत्यूला जबाबदार कोण? घटनेनं नागरिक संतप्त

डोंबिवलीत एका महिन्यातील दुसरी घटना, कारवाई होणार का?

Jul 5, 2022, 06:46 PM IST
Dombivali Ramdas Athawale visit Sandap Khadani accident Family PT1M6S

मुंबईत अनेक भागात तर ठाणे, डोंबिवलीत बत्ती गुल

Power outage in Mumbai Area Dadar, Matunga :शहरातील दादर, प्रभादेवीतील येथील वीज पुरवठा खंडीत झाला. जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे अचनाक वीज गेली. त्यामुळे लोक उकाड्याने हैराण झाले आहेत.  

Apr 26, 2022, 12:35 PM IST

तिच्या हत्येचं पाप 'सोफ्यात' लपवणं 'सोपं' वाटलं, पण त्याच्या चपलेनं 'पाप'समोर आणलं

डोंबिवलीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती, पण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक केली 

 

Feb 18, 2022, 03:35 PM IST

हुश्श...! डोंबिवलीतील Omicron बाधित रूग्णाला डिस्चार्ज

राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण बरा झालाय.

Dec 9, 2021, 08:18 AM IST

चिंता वाढली...! omicron व्हायरसचं मुंबईसह ठाण्यावर सावट

कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रातही दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. 

Nov 29, 2021, 03:39 PM IST

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या तरुणाचा असा झाला प्रवास, महत्त्वाची माहिती आली समोर

कोरोनाबाधित तरुणाच्या कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट समोर आले आहेत

Nov 29, 2021, 12:17 PM IST

डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

कुटूंबाची तपासणी उद्या केली जाणार आरोग्य विभागाची माहिती

Nov 29, 2021, 08:29 AM IST

डोंबिवलीची घटना धक्कादायक, राज्यात भयाचं वातावरण, देवेंद्र फडणवीस यांची टीका

सरकारने तात्काळ लक्ष घालून कारवाई करण्याची देवेंद्र फडणवीस यांची मागणी

Sep 23, 2021, 05:25 PM IST

अल्पवयीन मुलीला प्रेम पडलं महागात! प्रियकरामुळे आली ही वेळ...

मुलींनो सावधान! प्रियकरावर अंधळा विश्वास ठेवला तर तुम्हीही फसाल

Sep 23, 2021, 04:45 PM IST

लॉकडाऊन जीवावर बेतला! कल्याण डोंबिवलीत आणखी एका व्यावसायिकाची आत्महत्या

लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून अनेक लहान-मोठे व्यावसाय बंद आहे, त्यामुळे आर्थिक परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे

Jul 29, 2021, 09:20 PM IST

डोंबिवली स्टेशनजवळ इमारतीला भीषण आग

 सध्यातरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. 

Jul 15, 2021, 04:07 PM IST