dombivli

खेळता खेळता 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; डोंबिवली मधील हाय प्रोफाईल सोसायटीतील घटना

डोंबिवलीतील एका हाय प्रोफाईल सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. प्ले झोनमध्ये खेळताना पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 

Nov 1, 2023, 07:53 PM IST

रिक्षा चालकाने महिलेचं अपहरण करून निर्जन स्थळी नेले आणि... डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

डोंबिवलीत दोन रिक्षा चालकांकडून महिलेचं अपहरण करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गस्तीवर असणा-या मानपाडा पोलीसांनी आरोपींना अटक केली.

Sep 9, 2023, 07:43 PM IST

ठाणे आणि डोंबिवलीत एकाच दिवशी घडल्या 2 भयानक घटना; विवाहित तरुणींनी उचलले धक्कादायक पाऊल

ठाणे आणि डोंबिवलीत एकाच दिवशी  2  विवाहित तरुणींनी केली आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. 

Sep 1, 2023, 11:51 PM IST

पोलीस पत्नीकडे लैंगिक सुखाची मागणी; डोंबिवलीतील BJP पदाधिकाऱ्याविरोधात FIR दाखल

Dombivli Molestation Case Against BJP Office Bearer: मागील अनेक दिवसांपासून या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून प्रशासकीय अधिकारी विरुद्ध राजकीय नेता असा संघर्ष पहायला मिळत आहे.

Jun 21, 2023, 09:34 AM IST

कल्पनाही करु शकत नाही असं घडलं, पाळीव कुत्रा निमित्त ठरला... बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू

दोघा बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भाऊ रणजीत हा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते. तर त्याची बहिण किर्ती देखील अभ्यासात खूपच हुशार होती. 

May 28, 2023, 06:21 PM IST

पाणी द्या नाहीतर विष प्राशन करण्यासाठी परवानगी द्या; डोंबिवलीतील ग्रामस्थांची मागणी

  डोंबिवलीत सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतापलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे लेखी पत्र लिहून विष प्रश्न करण्याची परवानगी मागितली आहे.   

May 21, 2023, 09:07 PM IST

Crime News : लिव्ह इन रिलेशनशीप एकासोबत अणि प्रेमसंबध दुसऱ्याच सोबत; महिलेच्या हातून इतकी मोठी चूक झाली की...

Dombivli Crime News:  डोंबिवली कोळेगाव परिसरात ही घटना घडली आहे . बॉयफ्रेंडच्या मदतीने महिलेने केली लिव्ह इन पार्टनरची हत्या केली आहे. 

Apr 23, 2023, 06:21 PM IST

Crime News : पती-पत्नीचा वाद अन् बदला घेण्यासाठी पतीनेच केला पत्नीचा अश्लील Video Viral

Mumbai Crime News : मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं पण या मुंबईचं अजून एक धक्कादायक वास्तव आहे. गुन्हेगारी जगताचीही एक काळ बाजू आहे.  याच मुंबईतून घरगुती वादातून संतापजनक घटना समोर आली आहे. 

 

Apr 15, 2023, 03:26 PM IST
 A rickshaw driver brutally beat a passenger in Dombivli PT1M52S

Dombivli Fire : डोंबिवलीत मोठी आग, कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या दोन कंपन्या भस्मसात

Dombivli Fire : डोंबिवलीत मध्यरात्री एमआयडीसी फेज वनमध्ये एका कारखान्यात आग लागली. या आगीचे लोक जवळपास एक किमी अंतरावरुनही दिसत होते. सीएनजी पंपालगतच्या कारखान्याला आग लागल्याने चिंता व्यक्त होत होती. रामसन्स आणि प्रयाग या दोन कंपन्यात ही आग लागली. कपडा आणि परफ्यूम बनवणाऱ्या या दोन कंपन्या आहेत.

Mar 9, 2023, 07:29 AM IST