डोंबिवलीत 10 दिवसांत खड्डे न बुजबल्यास आंदोलनाचा मनसेचा इशारा
गणेशोत्सव अवघ्या 10 दिवसांवर आलेला असताना कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. मागील महिनाभरापासून महानगर पालिका क्षेत्रात सर्वच रस्त्यांवर खड्डयांच साम्राज्य असताना प्रशासन आणि सत्ताधारी मात्र थंड बसलेत.
Aug 23, 2016, 06:30 PM ISTमनसेचा इशारा, खड्डे बुजवा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 05:56 PM ISTडोंबिवलीत दिवसाढवळ्या कारमधून लाख रुपये लंपास
डोंबिवलीत दिवसाढवळ्या कारमधून एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडलीय. अवघ्या पंधरा मिनिटांत संधी साधून ही चोरी करण्यात आलीय.
Jul 22, 2016, 08:50 AM ISTडोंबिवलीत सिग्नल यंत्रणा कधी कार्यान्वित होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2016, 10:03 PM ISTडोंबिवलीतील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 03:11 PM ISTडोंबिवली एमआयडीसी अवैध बांधकांमांच पेव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 04:00 PM ISTट्रेकिंगदरम्यान डोंबिवलीतील तरुणाचा अपघाती मृत्यू
डोंबिवली पश्चिममधील कोपर गाव परिसरात राहणारा हर्षद भोळे या 17 वर्षीय मुलाचा ट्रेकिंग करताना अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Jun 27, 2016, 08:46 AM ISTडोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट
डोंबिवली ब्लास्टमधील जखमींवर आणखी एक संकट
May 30, 2016, 10:24 PM ISTडोंबिवलीतल्या स्फोटानंतर आता चोरट्यांचा उच्छाद
एमआयडीसीत गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या दुष्परिणामांमधून डोंबिवलीकर अद्यापही सावरू शकलेले नाहीत.
May 29, 2016, 02:50 PM ISTस्फोटामुळे संपूर्ण वाकटकर कुटुंब उद्ध्वस्त
May 29, 2016, 09:58 AM ISTडोंबिवलीतील स्फोट बॉयलरचा नव्हे तो केमिकल रिअॅक्टरचा
डोंबिवलीतील स्फोट बॉयलरचा नव्हे तो केमिकल रिअॅक्टरचा
May 28, 2016, 06:58 PM ISTडोंबिवलीतील स्फोट बॉयलरचा नव्हे तो केमिकल रिअॅक्टरचा
प्रोबेस कंपनीत झालेला स्फोट हा बॉयलरचा नसून केमिकल रिअॅक्टरचा झाल्याचं स्पष्ट झालंय.
May 28, 2016, 04:11 PM ISTडोंबिवली कंपनी स्फोटातील मृतांचा आकडा १२ वर
'प्रोबेस' या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा १२ वर पोहोचलाय.
May 28, 2016, 03:41 PM IST