dombivli

कल्याण, डोंबिवलीमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार

राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याचं चित्र आहे. मुंबई वगळता सर्वच महत्त्वाच्या शहरात पाऱ्याने चाळीशीचा पल्ला गाठल्याचं दिसून येतंय. पुणे नाशिक नागपूरमध्ये पाऱ्याने चाळीशी गाठलीय. तर ठाण्यातही तापमान 39 अंशांवर पोहोचलं. 

Mar 27, 2017, 06:20 PM IST

डोंबिवलीत महिला होमगार्डला मारहाण

डोंबिवलीमध्ये वाहतूक नियंत्रणाचे काम करणा-या महिला होमगार्ड सुनिता नारायण नंदमेहर यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गुप्ता नामक मुजोर रिक्षाचालकाने ही मारहाण केलीये.  

Mar 19, 2017, 06:09 PM IST

डोंबिवलीत भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

डोंबिवलीमध्ये भरदिवसा एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. डोंबिवली पुर्वेतील गोग्रासवाडी जिमखाना रोडवरील साऊथ इंडियन कॉलेज समोर आज भरदिवसा एका विद्यार्थ्याची भर रस्त्यात चाकूने भोसकून हत्या करण्यात आलीये. 

Jan 24, 2017, 04:00 PM IST

सावित्रीबाई कलामंदिराची दूरवस्था उघड

सावित्रीबाई कलामंदिराची दूरवस्था उघड

Nov 22, 2016, 10:59 PM IST

डोंबिवलीत कंदील शिबिराला मोठा प्रतिसाद

दिवाळी जवळ आली की, आकाश कंदील खरेदी करण्यासाठी बाजारात झुंबड उडते. विविध प्रकारचे कंदील बाजारात उपलब्ध असतात. मात्र हेच कंदील जर आपण स्वतः घरी बनवले तर. 

Oct 17, 2016, 07:52 AM IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत?

90 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आगामी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यासाठी डोंबिवलीसह, कल्याण आणि बेळगावचे आयोजक उत्सुक आहेत. मात्र आता यंदाचं साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार असल्याचं समजतंय.  

Sep 18, 2016, 09:03 PM IST

डोंबिवलीत डॉक्टर, सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण

शहरातील महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात एका रूग्णाच्या मित्रांनी डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकालाही बेदम चोपले.

Aug 25, 2016, 11:23 PM IST