Diwali 2022 : दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी करा 'अशी' पूजा
Diwali 2022 : लक्ष्मीची पूजा कशी करावी किंवा लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते काम करावे हे सांगणार आहोत. लक्ष्मीची मूर्ती नेहमी गणेशजींच्या उजवीकडे ठेवावी. याशिवाय पूजेमध्ये कमळाचे फूल, सोन्याची किंवा चांदीची नाणी इत्यादी ठेवणे देखील शुभ मानले जाते.
Oct 20, 2022, 04:02 PM ISTDiwali 2022 : ‘या’ लोकांवर नसते आई लक्ष्मीची कृपा; यांना नेहमी असते पैशांची कमरता
Diwali 2022 : दिवाळीत विशेषत: देवी लक्ष्मीची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. दिवाळीत (Diwali 2022) देवी लक्ष्मीसोबतच, श्री गणेश, कुबेर आणि सरस्वती या देवतांची पूजा केली जाते. शास्त्रानुसार प्रदोष काळात लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
Oct 20, 2022, 10:36 AM ISTतुम्हाला दिवाळीत कसं घर सजवावे असा प्रश्न पडत असेल तर तुमच्यासाठी खास टिप्स...
आज आम्ही तुम्हाला वेस्ट टेप रोल पासून कसे दिवे तयार करायचे हे सांगणार आहोत.
Oct 18, 2022, 03:02 PM ISTGoogle ने लावले दिवे..., कसे ते पाहा
Diwali 2022: गुगलने आपल्या देशातील वापरकर्त्यांसाठी 'दिवाळी सरप्राईज' ठेवले आहे. सरप्राईज पाहून तुम्ही पण थक्क व्हाल...
Oct 18, 2022, 10:41 AM IST