प्रियकरासह आठ जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे या गावात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा प्रियकर पंकज गवई आणि त्याच्या आणि त्याच्या तिघा मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून आणखी चौघा नराधमांचा शोध सुरु आहे.
Nov 26, 2014, 08:09 PM ISTऑडिट नागपूर जिल्ह्याचं...
महाराष्ट्राची उपराजधानी असं ज्या शहराची ओळख आहे. संत्रानगरी नागपूर, देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं हरीत शहर... भारताचा मध्य अशी अनेक वैशिष्ट्य लाभलेला नागपूर जिल्हा. राज्याच्या राजकीयपटलावर या जिल्ह्याला महत्त्व आहे.
Oct 8, 2014, 05:49 PM ISTऑडिट रत्नागिरी जिल्ह्याचं...
विस्तिर्ण समुद्र किनारा, नारळ-पोफळी आणि आंबाच्या बागांनी वेढलेला रत्नागिरी जिल्हा... पौराणिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या जिल्ह्याला तेव्हडंचं राजकीय महत्व आहे.
Oct 8, 2014, 05:33 PM ISTऑडिट सांगली जिल्ह्याचं...
सांगली नाट्यपंढरी, सहकारपंढरी म्हणून जेवढी प्रसिद्ध तेव्हढीच क्रांतीकारकांची जवानांची नगरी म्हणूनही सांगलीची ओळख आणि राजकीय पटलावर चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले वसंतदादा पाटील हेही याच सांगली जिल्ह्याचे सुपूत्र.
Oct 8, 2014, 05:19 PM ISTऑडिट पालघर जिल्ह्याचं...
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात राजकीयपक्षांची असलेली ताकत आता आपण बघितलंय. आता आपण पाहणार आहोत काही मोजक्या मतदारसंघातील एकूण परिस्थिती.
Oct 8, 2014, 05:07 PM ISTऑडिट रायगड जिल्ह्याचं...
राज्याची राजधानी मुंबई शहराला लागून असलेला रायगड जिल्हा. तांदळाचं कोठार अशी ओळख असलेल्या या जिल्ह्याला राजकीय पटलावरही तेव्हढचं महत्त्व आहे. कुलाबा जिल्हा अशी पूर्वीची ओळख असलेल्या या जिल्ह्याला 1 जानेवारी 1981 पासून रायगड जिल्हा म्हणून नवी ओळख मिळाली.
Oct 8, 2014, 04:37 PM ISTऑडिट लातूर जिल्ह्याचं...
महाराष्ट्राच्या दक्षिणपूर्व सीमेवर असलेला हा जिल्हा... औरंगाबाद विभागातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे असून महाराष्ट्राच्या राजकारणतही या जिल्ह्यातील नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
Oct 8, 2014, 04:31 PM ISTऑडिट जालना जिल्ह्याचं
स्टील सिटी, बियाण्यांची पंढरी, कापडाची मराठवाड्यातली सर्वात मोठी बाजारपेठ अशी जालन्याची ओळख. त्यामुळे राजकीय दृष्ट्याही जालना हा मराठवाड्यातील एक अत्यंत महत्वाचा जिल्हा.
Oct 8, 2014, 03:20 PM ISTऑडिट सिंधुदुर्ग जिल्ह्याचं
दुर्ग किल्यामुळे ओळख लाभलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा... लाल तांबड्या मातीतला इरसाल कोकणीपणा ते मच्छी-सोलकढीपर्यंत अनेक वैशिष्ठ्याने सजलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा.
Oct 8, 2014, 02:07 PM ISTऑडिट - बुलढाणा जिल्ह्याचं
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊचं जन्म स्थळ असलेलं सिंदखेडराजा, खाऱ्या पाण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल लोणार सरोवर, विदर्भाची पंढरी श्रीसंत गजानन महाराज यांची संतनगरी शेगाव हि खर्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे.
Oct 8, 2014, 01:49 PM ISTउस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख लढती
जिल्ह्यात चारही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार दिले असले, तरी बहुतेक ठिकाणी समोरा-समोर लढत होणार आहे. मात्र आणखी दोन उमेदवारांमध्ये विभागलं गेलेलं मतदान हे निर्णायक ठरणार आहे.
Sep 29, 2014, 11:20 AM ISTपालघर जिल्ह्याचा पहिला `आयएएस` अधिकारी!
पालघर जिल्ह्याला लागूनच असलेल्या बोईसरमध्ये राहणाऱ्या वरुण वरनवाल यानं यशाचं आणि जिद्दीचं नवं उदाहरण समोर ठेवलंय. सायकलच्या दुकानावर काम करणारा वरुण आयएएसच्या परीक्षेत देशात 32 वा तर महाराष्ट्रात तिसरा आलाय.
Jun 20, 2014, 12:36 PM ISTजळगाव जिल्ह्यात वादळाने केळी बागा भूईसपाट
जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, मात्र या पावसामुळे चार जण ठार झाले आहेत.
Jun 12, 2014, 07:41 PM ISTराज्यात जिल्हा ठिकाणी सुरु होणार विमानसेवा
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये सर्वाधिक प्रवास हा विमानाने केला जातो. कारण त्याठिकाणी डोंगराळ प्रदेश आहे. तसाच काहीसा प्रयोग हा आता महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा मुख्यालये लवकरच विमानसेवेने जोडली जाणार आहेत. याबाबत चाचपणी सुरू आहे.
Jan 8, 2014, 04:41 PM IST