शेतकऱ्याचा पेहराव करून रांगेत थांबलेली ही व्यक्ती कोण? ओळख पटताच सर्वांनी ठोकला सलाम
Viral News : ही व्यक्ती तिथं आली, तिनं कैक तास इथं रांग लावली, सामान्यांशी संवाद साधला... जेव्हा त्यांची खरी ओळख समोर आली तेव्हा सलाम ठोकण्यावाचून पर्यायच नव्हता...
Nov 30, 2024, 01:08 PM IST
ऐन निवडणुकीत 118 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत धक्कादायक वास्तव
Maharashtra Farmer : राज्यात 4 महिन्यात 118 शेतक-यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय. अमरावती जिल्ह्यात 2 महिन्यात 66 शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवलीये. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड झालंय..
May 15, 2024, 04:20 PM ISTRavi Rana | रवी राणांना जिल्हा प्रशासनाचा दणका, मैदान खाली करण्याचे दिले आदेश
Ravi Rana was ordered to vacate the ground after the district administration gave a blow
Jan 13, 2023, 03:45 PM ISTअंबाबाईच्या सरकारी वेबसाईटवरच खोटा इतिहास; हे वाचल्यास तुमचाही संताप होईल अनावर
कोल्हापूर अंबाबाईच्या वेबसाईटवर चुकीची माहिती
Mar 21, 2021, 04:44 PM ISTयवतमाळ | राकेश टिकैत यांच्या सभेला परवानगी नाकारली
यवतमाळ | राकेश टिकैत यांच्या सभेला परवानगी नाकारली
Feb 20, 2021, 08:35 AM ISTआषाढी वारी निमित्ताने चंद्रभागा नदी वाहती ठेवणार!
यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी निर्मल करण्याचा विडाच सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतलाय. त्याचाच भाग म्हणून वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी वाहती ठेवण्याचा निर्णय, जिल्हा प्रशासन तसंच राज्य सरकारनं घेतलाय.
Jun 8, 2017, 07:30 AM IST