disputes

झोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला

शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली. 

Oct 20, 2016, 06:20 PM IST

पंकजा आणि नामदेवशास्त्रींच्या वादाचा सामान्यांना फटका

भाषणापूर्वी हजारो समर्थकांसह पंकजा मुंडे भगवानगडावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडेही होत्या. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत आवर्जुन उपस्थित होते. पंकजा मुंडे गडावर जात असताना त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी केली. तसंच त्यांना रस्त्यातच भाषण करण्याची मागणी केली. मात्र पंकजा गाडीतून खाली उतरल्या आणि थेट भगवानबाबांचं दर्शन घ्यायला गेल्या. 

Oct 11, 2016, 05:17 PM IST

कर्नाटकात कावेरीचं पाणी पेटलं...

कर्नाटकात कावेरीचं पाणी पेटलं... 

Sep 13, 2016, 01:05 PM IST

प्रवेश प्रक्रियेवरुन सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद

अभिमत विद्यापीठात होत असलेल्या प्रवेश प्रक्रियांच्या विरोधात आज राज्य सरकारने सूप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. प्रवेश प्रक्रिया कोण करणार यावरून राज्य सरकार आणि अभिमत विद्यापीठं यांच्यात वाद सुरू आहे.

Sep 7, 2016, 04:51 PM IST

निबंधातून चिमुरडीनं मन केलं मोकळं... शिक्षकही हादरले!

अजून जग नीटस कळायलाही न लागलेल्या एखाद्या लहानशा विद्यार्थ्याला 'माझं कुटुंब' या विषयावर निबंध लिहायला लावल्यावर असंही समोर काय येऊ शकतं, याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल... पण, एका पाचवीतल्या मुलीचा याच विषयावर निबंध वाचल्यावर शिक्षकांच्याच डोळ्यांत पाणी उभं राहिलं. 

Feb 6, 2016, 10:51 PM IST

आमदार महेश लांडगे आणि खासदार आढळराव पाटील यांच्यातील संघर्ष विकोपाला

पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये दोन विरोधी नेत्यांमध्ये कायमच संघर्ष पाहायला मिळालाय.   

Dec 30, 2015, 11:27 PM IST

शहराध्यक्षपदासाठी, भाजप, कलह, पिंपरी-चिंचवड,

शहराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये कलह

Dec 2, 2015, 10:41 PM IST

कोस्टल रोड प्रकल्पाला पुन्हा 'खो'?

कोस्टल रोड प्रकल्पाला पुन्हा 'खो'?

Sep 23, 2015, 10:54 AM IST

भाजपचा अंर्तगत वाद चव्हाट्यावर, वर्षा भोसले - मंदा म्हात्रे गटात राडा

भाजपमध्ये दोन गटांत राडा झाला. मारहाण प्रकरणानंतर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मंदा म्हात्रे आणि वर्षा भोसले या दोन गटात प्रथम शब्दीकनंतर चकमकीनंतर हाणामारी झाली.

Apr 14, 2015, 10:33 AM IST

एमआयएम-काँग्रेसचा वाद टोकाला ,MIMवर बंदी घाला - प्रणिती शिंदे

 मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही. मी देशाच्या बाबतीत म्हणत आहे. देशद्रोहीना आपल्या देशात जागा असता कामा नये. त्यांनी (एमआयएम) कोणत्याही समाजाविषयी भूमिका घेतलेली नाही. त्यानी देशाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, असा बोल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बंदीची मागणी केली.

Nov 6, 2014, 03:25 PM IST

एकविरा ट्रस्टचा वाद चव्हाट्यावर!

लाखो भाविकांची कुलस्वामीनी असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टमधील वाद पेटलाय. या वादाचे रुपांतर शनिवारी हाणामारीत झालं.

Aug 19, 2012, 09:11 AM IST