did you know

महिलांची 'ती' अडचण दूर करण्यासाठी झाला Maggi चा जन्म! 'मॅगी' नावामागील लॉजिक काय?

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History: मॅगी नूडल्सचं नाव ऐकलं नसलेली व्यक्ती सापडणं तसं फार कठीण आहे. पटकन काहीतरी खायचं असेल तर सर्वात आधी आठवणारा हा पदार्थ आणि खास करुन हा ब्रॅण्ड भारताबरोबरच जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. तसे बाजारपेठेत नूडल्सचे अनेक ब्रॅण्ड आहेत पण मॅगीच अनेकांची पहिली पसंती आहे. मध्यंतरी मोठ्या वादात अडकल्यानंतरही या ब्रॅण्डने दमदार पुनरागमन करत पूर्वीपेक्षा अधिक मार्केट शेअर ताब्यात घेतला. पण या ब्रॅण्डचा जन्म महिलांच्या एका अडचणीमुळे झाला आहे असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना? तसेच या ब्रॅण्डला 'मॅगी' हे नाव कसं आणि काय पडलं ते तरी तुम्हाला ठाऊक आहे का? याचबद्दल जाणून घेऊयात...

Sep 6, 2023, 09:14 AM IST

...अन् भारताने मुद्दाम आपलं यान चंद्रावर धडकवलं! चांद्रयान-3 मोहिमेशी खास कनेक्शन

India Intentionally Crashed Its Spacecraft On Moon: भारताने 2019 साली चांद्रयान-2 मोहीम राबवली आणि आता म्हणजेच 2023 मध्ये चांद्रयान-3 मोहीम राबवली जात आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का यापूर्वी भारताने मुद्दाम एक यान चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश केलं होतं.

Aug 21, 2023, 11:39 AM IST

Movie Release: भारतात चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित होतात? तुम्हाला यामागील खास कारण माहितीये का?

Why Movies Released On Friday: तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे की नाही ठाऊक नाही. मात्र भारताबरोबरच जगभरातील अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणारे बहुतांशी चित्रपट हे शुक्रवारीच प्रदर्शित होतात. भारतातही फ्रायडे ब्लॉकबस्टरसारखे प्रकार फारच प्रचलित होण्यामागील कारण हे चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित केले जातात. पण अनेक चित्रपट आठवड्यातील याच दिवशी का प्रदर्शित केले जातात तुम्हाला माहितीये का?

May 26, 2023, 02:37 PM IST

Did You Know: ट्रकची काही चाकं हवेत लटकत का असतात? कारण समजल्यावर भुवया उंचावतील

Why Trucks Have Hanging Tires: तुम्हीही अनेकदा प्रवासादरम्यान अशी हवेत चाकं असणारे ट्रक पाहिले असतील. सर्व चाकं जमीनीवर आणि काही चाकं हवेत अशी या ट्रकची रचना का असते याबद्दलचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

May 23, 2023, 04:28 PM IST

UPI Apps वापरता... मग तुम्हाला UPI Payment Limit बद्दल 'हे' माहितीये का?

UPI Payment Limit Per Day: आपल्यापैकी अनेकांना या गोष्टीची कल्पना नाही मात्र UPI व्यवहारांवरही एक लिमीट निश्चित करण्यात आली आहे.

May 11, 2023, 07:27 PM IST

Most Popular Car Colours In India: कार विकत घेताना भारतीय 'या' रंगाला देतात प्राधान्य! कारणंही फारच रंजक

Most Popular Used Car Colours In India: कार विकत घेताना तिचा रंग हा महत्त्वाचा घटक असतो. अनेकदा आवडत्या रंगासाठी वर्ष वर्ष थांबणारे ग्राहकही असतात. मात्र भारतामधील ग्राहकांकडून प्राधान्यक्रम दिला जाणारा रंग कोणता हे माहित आहे का?

Apr 7, 2023, 01:31 PM IST

हुंड्यात दिलेली संपूर्ण मुंबई! जाणून घ्या असेच 7 भन्नाट Interesting Facts

Interesting Facts About Mumbai: स्वप्नांचं शहर अशी ओळख असलेल्या या शहराबद्दलच्या 7 खास गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

Mar 30, 2023, 06:03 PM IST

General Coaches Indian Railway: जनरल श्रेणीचे डबे हे ट्रेनच्या अगदी शेवटी किंवा पुढे का असतात?

Why General Coaches Are Always Placed At The End Of A Train: इंजिन, एसी-3, एसी-2, स्लीपर कोच आणि नंतर जनरल डबे अशाच क्रमात सामान्यपणे ट्रेनचे डबे जोडले जातात. पण असं का यामागे एक खास कारण आहे.

Feb 7, 2023, 03:09 PM IST

Knowledge: कुलूपाच्या खाली छोटं छिद्र का असते? जाणून घ्या यामागचं कारण

Hole in Padlock: तुमच्या घरात असलेल्या कुलूपाचं तुम्ही कधी नीटपणे निरीक्षण केलं आहे का? तुम्हाला त्या कुलूपाच्या खाली एक छिद्र दिसेल. नेमकं हे छिद्र कशाला का असतं? माहिती आहे का? जाणून घ्या

Nov 18, 2022, 07:11 PM IST

OTT Bold Web Series | OTT वरील सर्वात बोल्ड 5 वेब सीरिज, तुम्हाला माहितीये का?

कोरोनाच्या युगात, OTT प्लॅटफॉर्म मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून उदयास आले आहेत. तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या वेब सिरीज पाहायला मिळतील

Jun 29, 2022, 03:54 PM IST

Mothers Day 2022 | जाणून घ्या कशी झाली मदर्स डे ची सुरुवात

मदर्स डे या दिवसाची सुरुवात अमेरिकेतील एना जार्विस (Anna Jarvis) या महिलेने सुरु केली.

May 5, 2022, 06:28 PM IST

पहिल्या घटस्फोटानंतर आमिरला सलमानने दिला होता 'हा' सल्ला

सलमान खानने केली होती आमिरची मदत 

 

Jul 4, 2021, 12:08 PM IST

... या भीतीने तब्बल १२ वर्षे मंदिरा बेदीने नाकारलं मातृत्व

वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य 

Sep 20, 2019, 08:55 AM IST

सेनेच्या #Didyouknow? कॅम्पेनला जोरदार प्रत्यूत्तर

सेनेच्या #Didyouknow? कॅम्पेनला जोरदार प्रत्यूत्तर 

Jan 17, 2017, 09:25 PM IST

सेनेच्या #Didyouknow? कॅम्पेनला जोरदार प्रत्यूत्तर

मुंबई महापालिका निवडणूक जवळ येतेय, तशी सोशल मीडियावर देखील जोरदार लढाई सुरू झालीय. कोणत्या राजकीय पक्षाचं कॅम्पेन किती आकर्षक आहे, याची चर्चा सुरू झालीय. यानिमित्तानं मुंबईत सर्वत्र बॅनरबाजीही रंगलीय...

Jan 17, 2017, 08:31 PM IST