dialogues of the film chhawa

'छावा' चित्रपटाचे बजेट 130 कोटी पण डायलॉग लिहिणाऱ्याने एक पैसाही घेतला नाही; कारण वाचून थक्क व्हाल

1210000000 पेक्षा जास्त कमाई, तरीही 'छावा' चित्रपटाचे डायलॉग लिहीणाऱ्या इरशाद कामिल यांनी एक रुपयाही मानधन का घेतले नाही?

Feb 17, 2025, 08:52 PM IST