धुळे | धर्मा पाटलांच्या कुटुंबियांनी नाकारले सरकारचे सानुग्रह अनुदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 10:46 AM IST'नीरव मोदीसोबत फोटो काढताना प्रोटोकॉल आडवा येत नाही?'
शिवस्मारक आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या मुद्यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर टीका केलीय.
Feb 20, 2018, 11:34 PM ISTधुळे | सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 07:34 PM ISTचिमुरडीवर लैंगिक अत्याचार, संस्था चालकांकडून दवाबाचा आरोप
शैक्षणिक संस्थेत पाच वर्षीय चिमुरडीवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय.
Feb 19, 2018, 12:49 AM ISTमंत्री धमकावतात म्हणून पोलीस अधिकाऱ्याची बदलीची मागणी
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दाखल केलेल्या मानहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दोंडाई पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना धमकावल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.
Feb 17, 2018, 09:11 PM ISTएटीएम कार्ड स्कॅन करुन लुटारु टोळीला अटक
एटीएम कार्ड स्कॅन करून त्याद्वारे पैसे काढणाऱ्या उत्तर प्रदेशच्या टोळीला नंदूरबार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंदूरबारसह राज्यभरात या टोळीने हे कारणामे केले असल्याचे निष्पन्न झाले असून, अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
Feb 17, 2018, 03:53 PM ISTधुळे | अन्यायविरोधातील आक्रोशाबाबत खडसेंची रिक्षा सफर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 11:01 AM ISTधुळे | खडसेंचा भाजपला घरचा आहेर
Feb 15, 2018, 10:59 AM ISTसुखवार्ता | धुळे | महिलांच्या रोजगाराचा कामधेनु फॉर्म्युला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 13, 2018, 11:12 PM ISTधर्मा पाटील कुटुंबीयांना अतिरिक्त मोबदला
Mumbai,Dhule Dead Farmer Dharma Patil Get 54 48 Lakh For His Land
Feb 13, 2018, 03:21 PM ISTधुळे | मेघगर्जनेसह पावसाचा शिडकावा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 11, 2018, 02:07 PM ISTधुळे, जालना, बुलढाणा जिल्ह्यात गारपीट
रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, तसेच अचानक थंडीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Feb 11, 2018, 09:01 AM ISTधुळे | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा नाहीच
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 9, 2018, 04:47 PM ISTआयात - निर्यात धोरण बदलूनही कांद्याच्या दरात घसरण
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आयात - निर्यात धोरणात बदल करूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
Feb 9, 2018, 03:48 PM ISTधुळे 'कृउबा'मध्ये कांद्याच्या दरात घसरण
आयात - निर्यात धोरणात बदल करूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
Feb 9, 2018, 03:45 PM IST