Dharavi Redevelopment : 10 वर्षे मेंटनन्स नाही, मिळणार 'या' सुविधा; धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात नवी Update
Dharavi Redevelopment : धारावीचा पुनर्विकास हा मुद्दा आता पुन्हा एकदा प्रकर्षानं प्रकाशझोतात येत असून, त्यासंदर्भातील हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 28, 2024, 08:10 AM IST
Mumbai Fire : मुंबईत झोपडपट्टीला मोठी आग, 25 पेक्षा जास्त घरांचा कोळसा
Mumbai Slum Fire : मुंबईच्या शाहूनगर परिसरात झोपडपट्टीला आग लागली आहे. (Mumbai Slum Fire News) या आगीत कमला नगरमधील झोपडपट्टीतील 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत.
Feb 22, 2023, 07:18 AM ISTधक्कादायक! टूथपेस्ट समजुन उंदीर मारण्याच्या औषधाने ब्रश केल्यानं धारावीतील मुलीचा मृत्यू
या मुलीने टूथपेस्ट समजून चुकून उंदीर मारणाऱ्याच्या औषधाने ब्रश केले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.
Sep 14, 2021, 03:49 PM IST