चहलकडून हवीये 60 कोटींची पोटगी? धनश्रीचे वकील सत्य सांगत म्हणाले, 'या माध्यमातून धनश्रीची...'
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाला आहे. दोघांनी 19 फेब्रुवारी रोजी घटस्फोट घेतला.
Feb 22, 2025, 09:52 AM IST'या' फोटोमुळे धनश्री आणि चहलचा घटस्फोट? फोटोतल्या तरुणाची Insta स्टोरी चर्चेत; म्हणाला, 'केवळ एका...'
Dhanashree Verma Yuzvendra Chahal Separation: धनश्री आणि या तरुणाचा फोटो सध्या तिचा चहलबरोबर घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच व्हायरल झाला आहे. फोटोतील या तरुणाने आपली बाजू मांडली आहे.
Jan 9, 2025, 09:06 AM IST'मी सत्याच्या मार्गावर...' युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली धनश्री वर्मा!
Dhanashree Verma Post: धनश्रीनेदेखील स्टेट्स ठेवून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
Jan 8, 2025, 09:11 PM ISTपत्नी धनश्री वर्मांसह घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युझवेंद्र चहलची Instagram पोस्ट, म्हणाला 'जेव्हा गोंधळात...'
भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर तर सर्वजण याबाबतच चर्चा करत आहेत.
Jan 7, 2025, 06:16 PM IST
धनश्रीपासून घटस्फोटाच्या अफवांमध्ये युझवेंद्र चहलला मिळालं दुसरं प्रेम? मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो VIRAL
Yuzvendra Chahal Dhanashree Verma : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यामध्ये काही आलबेल नसून ते घटस्फोट घेणार आहे, अशी चर्चा रंगलीय. यात बातमीमध्ये किती तथ्य आहे माहिती नाही पण त्यापूर्वीच युझवेंद्र एका तरुणीसोबत दिसल्याने नवीन चर्चेला तोंड फुटलंय.
Jan 7, 2025, 05:01 PM IST'...जगाला माहितीये तुम्ही काय...', धनश्रीबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान चहलची स्फोटक Insta Story
Yuzvendra Chahal Instagram Story Divorce With Dhanashree: भारतीय फिरकीपटूचं त्याच्या पत्नीबरोबर जमत नसल्याची जोरदार चर्चा असतानाच ही इन्साग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.
Jan 5, 2025, 10:09 AM IST