dental surgery

Trending News: एकाच दिवसात 13 दात काढले, 12 कृत्रीम दात बसवले, पण तेरा दिवसांनी ती व्यक्ती...

Dental Surgery News : दात दुखीच्या कळा अतिशय वेदनादायी असतात. या संबंधीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दात दुखीमुळे त्रस्त असलेली एक व्यक्ती दातांच्या डॉक्टरकडे गेली. डेंटिस्टने एकाच दिवसात त्या व्यक्तीचे तेरा दात काढले पण तेरा दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. 

Sep 11, 2024, 09:08 PM IST

AI ने केली 'सर्जरी', पूर्णपणे बरा झाला अर्धांगवायू रुग्ण; वैद्यकीय क्षेत्रातील चमत्काराची जोरदार चर्चा

Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. त्यातच आता Artificial Intelligence मुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. जवळपास 15 तास त्याच्यावर सर्जरी सुरु होती. हे प्रकरण एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Jul 31, 2023, 05:28 PM IST
Pune 23 Year Old Dhanashree Jadhav Died After Dental Surgery PT2M19S

दात काढण्यासाठी गेलेल्या तरूणीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक प्रकार

दात काढण्यासाठी गेलेल्या तरूणीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक प्रकार

May 7, 2019, 12:35 AM IST

दात काढण्यासाठी गेलेल्या तरूणीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक प्रकार

निगडी प्राधिकरण या उच्चभ्रू परिसरात असलेल्या नामांकित रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे.

May 5, 2019, 10:15 PM IST
Pune 23 Year Old Dhanashree Jadhav Died After Dental Surgery PT1M40S

दात काढण्यासाठी गेलेल्या तरूणीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक प्रकार

दात काढण्यासाठी गेलेल्या तरूणीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक प्रकार

May 5, 2019, 10:05 PM IST