50 दिवसानंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार
आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.
Dec 25, 2016, 10:00 PM ISTवैद्यनाथ बँक रोकड प्रकरणी औरंगाबादच्या हॉस्पिटलची चौकशी
बीडमधल्या परळीतल्या वैद्यनाथ बँक 10 कोटी प्रकरणात शुक्रवारी सीबीआयनं अनेक ठिकाणी छापे टाकले.
Dec 24, 2016, 11:51 PM IST50 दिवसानंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होऊन बेईमानांचा त्रास वाढेल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन तसंच मुंबईतल्या वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ केला.
Dec 24, 2016, 06:41 PM ISTRBI शिफारसीच्या अवघ्या काही तासात पंतप्रधान मोदींची नोटाबंदीची घोषणा
रिझर्व्ह बॅंकेने नोटाबंदी लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली.
Dec 24, 2016, 01:14 PM IST'घरच्यांसोबत न राहिल्यामुळे मोदींना काय चाललंय कळत नाही'
घरच्यांसोबत न राहिल्यामुळे समाजात काय चाललं आहे हे मोदींना कळत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
Dec 23, 2016, 08:06 PM ISTराम राम जपना, गरिब का माल अपना!
राम राम जपना, गरिब का माल अपना, अशा कठोर शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे.
Dec 23, 2016, 07:04 PM ISTरोखठोख : पुन्हा एकदा नमो विरुद्ध रागा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 12:26 AM ISTनोटबंदी यांनी धुवून घेतले हात...
नोटाबंदीची झळ सामान्यांना बसत असली तरी काहीजण मात्र यामध्ये चांगलेच हात धुऊन घेतायत. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधील नागरी सुविधा केंद्रांमध्येही असाच प्रकार होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय.
Dec 21, 2016, 11:10 PM ISTनोटाबंदीनंतर आता गॅस अनुदानावर कुऱ्हाड
चलनशुद्धीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर आता सरकारची नजर गॅसच्या अनुदानावर पडली आहे.
Dec 21, 2016, 09:15 PM ISTतुमचं गाव 'कॅशलेस' बनवण्याचा हा फॉर्म्युला...
नोटाबंदीनंतर 'कॅशलेस' हा शब्द तुमच्या कानावर अनेकदा पडला असेल... मोठ्या शहरांत हा शब्द नवीन नसला तरी लहान-मोठ्या गावांत मात्र 'कॅशलेस' म्हणजे नेमकं काय? याबाबत उत्सुकता दिसून येते.
Dec 21, 2016, 06:20 PM ISTकधीपर्यंत सुरू राहणार नोटांची चणचण? पाहा...
देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017 पर्यंत कायम राहील, असं भाकित 'भारतीय स्टेट बँके'च्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.
Dec 20, 2016, 10:47 PM ISTरोखठोक : पारदर्शकतेचे मृगजळ
Dec 19, 2016, 11:24 PM ISTनोटबंदीतून राजकीय पक्षांना सूट का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 09:59 PM ISTव्हेनेझुएलामध्ये नोटाबंदीच्या निर्णयाला स्थगिती
केंद्र सरकारकडून देशात नोटाबंदी जाहीर केल्यानंतर व्हेनेझुएलानेही या पावलावर पाऊल ठेवत नोटाबंदी जाहीर केली होती. मात्र लोकांच्या प्रचंड विरोधामुळे अवघ्या आठवड्याभरात हा निर्णय मागे घेण्यात आलाय.
Dec 19, 2016, 10:11 AM IST