demolished

मुंबईतल्या मुलींच्या पहिल्या मराठी शाळेचं अस्तित्वच नष्ट होणार?

या शाळेची इमारत २०१४ मध्ये धोकादायक ठरवण्यात आली आणि तिचं वीज,पाणीही तोडण्यात आलं. 

May 26, 2018, 10:35 PM IST

'जिनांचा मुंबईतला बंगला तोडून सांस्कृतिक केंद्र उभारा'

मुंबईत मलबार हिल इथलं जिना हाऊस तोडून तिथं सांस्कृतिक केंद्र उभारावं अशी मागणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केलीय.

Mar 26, 2017, 06:17 PM IST

रखडलेल्या, वादग्रस्त जलतरण तलावाचे अतिक्रमण काढले

शहरातील जयहिंद जलतरण तलावाचे गेल्या कित्तेक वर्षांपासून विवादास्पद अतिक्रमण अखेर जमीनदोस्त करण्यात आले. आमदार अनिल गोटे यांनी स्वतः या जलतरण तलावाचे अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेतला. 

Nov 30, 2016, 11:22 PM IST

नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई सुरु

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई सुरु झाली आहे. 

Nov 8, 2016, 06:25 PM IST

बाबर नाही तर औरंगजेबाने पाडले राम मंदिर

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकारण ढवळून निघायला सुरुवात झाली आहे. दादरीनंतर आता अयोध्या प्रकरणातील नवीन खुलासा समोर येत आहे.

Jun 19, 2016, 07:46 PM IST

ठाण्यातली हजारो बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा

ठाण्यातली हजारो बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा

May 5, 2016, 11:48 PM IST

जळगाव : कोर्टाच्या निर्णयाआधीच दुकानांवर हातोडा

कोर्टाच्या निर्णयाआधीच दुकानांवर हातोडा

Jan 19, 2016, 09:44 PM IST