आदित्य ठाकरेंना झटका, युवासेनेचे दोन्ही जिम जमीनदोस्त होणार
मरीन लाईन्सवर आदित्य ठाकरेंच्या पुढाकारनं उभारण्यात आलेल्या ओपन एअर जिमची संकल्पना उच्चस्तरीय समितीनं फेटाळून लावलीय. त्यामुळं सध्या अस्तित्वात असणारी दोन जिमही जमीनदोस्त करावी लागणार आहेत.
Nov 17, 2015, 10:42 AM ISTआदित्य ठाकरेंना झटका, युवासेनेचे दोन्ही जिम जमीनदोस्त होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 10:19 AM ISTअंधेरीतील प्रसिद्ध तवा हॉटेल अखेर जमीनदोस्त
Nov 1, 2015, 09:00 AM ISTपिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 09:32 PM ISTबेगमपुराभागात अतिक्रमण हटाव मोहिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2015, 06:32 PM ISTपै पै जमवून बांधलेली घरं 'हर्सुल' जेलसाठी पाडली
पै पै जमवून बांधलेली घरं 'हर्सुल' जेलसाठी पाडली
Jul 23, 2015, 09:44 PM ISTनाशिक - कुंभमेळाव्या आधी पुरोहितांमध्ये नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 09:08 PM ISTलोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा - हायकोर्ट
हवाई दलाचा तळ असलेल्या लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे विमानतळ परिसरात राहणारे लाखो नागरिक या निर्णयानं बाधित होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या अवैध बांधकामांप्रमाणेच या भागातल्या अवैध बांधकामांचा प्रश्न आगामी काळात पेटणार आहे.
Jun 10, 2015, 10:20 PM ISTलोहगाावात अवैध बांधकामांचा प्रश्न पेटणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 09:07 PM ISTपुण्यातील धोकादायक वाडे, इमारती १५ दिवसात पाडणार
May 19, 2015, 09:33 PM ISTअखेर, शाहरुखच्या अनधिकृत रॅम्पवर हातोडा!
अखेर, शाहरुखच्या अनधिकृत रॅम्पवर हातोडा!
Feb 14, 2015, 10:53 AM ISTअखेर, शाहरुखच्या अनधिकृत रॅम्पवर हातोडा!
अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेरील अनधिकृत रॅम्पवर कारवाई करण्यास शनिवारी सकाळीच महापालिकेनं सुरुवात केलीय.
Feb 14, 2015, 09:07 AM ISTफुलपाखरू उद्यान नष्ट केलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 09:14 PM IST