Corona : ६ महिन्यानंतर कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने या देशात लॉकडाऊनची घोषणा
कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा नवा रुग्ण आढळल्याने खळबळ
Aug 17, 2021, 04:24 PM ISTठाण्यात सायकलचा तुटवडा, मागणीत वाढ
5 Min 25 News At 7.45am On 14th August
Aug 14, 2021, 09:45 AM ISTDeltaपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी 'या' ठिकाणी मास्क लावणं गरजेचंच
कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही.
Aug 13, 2021, 10:22 AM ISTराज्यात डेल्टा प्लसचे आणखी 20 रुग्ण, आकडा 65 वर पोहोचला
राज्यात डेल्टा प्लसचे आणखी 20 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
Aug 12, 2021, 08:15 AM ISTVideo | सावध व्हा! डेल्टा पसरतोय; पाहा आकडे किती वाढले
CORONA DELTA VIRUS ALERT
Aug 10, 2021, 10:55 PM ISTVIDEO| राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढला; आरोग्य मंत्र्यांकडून इशारा
45 DELTA PLUS PATIENTS IN MAHARASHTRA STATE UPDATE
Aug 9, 2021, 06:00 PM ISTकोरोना काळातही शाळेत विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेण्याचा घाट, विरारच्या इंग्लिश स्कूलचा प्रताप
सिव्हिल युनिफॉर्मवर विद्यार्थ्यांना बोलावले शाळेत, शिक्षण विभागाकडून याप्रकराची चौकशी सुरू
Aug 2, 2021, 04:21 PM ISTकोरोना व्हायरसचे 230 व्हेरियंट, व्हायरस होणार आणखी धोकादायक?
अमेरिकेनंतर भारत दुसरा असा देश आहे जिथे डेल्टाचे तीन म्यूटेशन सापडले आहेत
Jul 16, 2021, 10:31 PM ISTडेल्टा प्लसचं टेन्शन घेऊ नका; धोकादायक नाहीच: CSIR च्या शास्त्रज्ञांचा दावा
डेल्टा किंवा डेल्टा प्लस वेरियंट खरंच धोकादायक आहे का? याबाबत सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी दिलासादायक प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 28, 2021, 01:51 PM ISTDeltaPlusVarian | डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने या जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु डेल्टा प्लस व्हेरिएंटने आता डोके वर काढले आहे.
Jun 25, 2021, 09:59 PM IST