delhi pollution

दिल्लीत धुळीचे साम्राज्य, दिल्लीकरांचा 'श्वास कोंडला'

दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी हवामानात बदल झालाय. धुळीच्या वादळामुळे अनेक समस्या निर्माण होण्याचा इशारा देण्यात आलाय.  

Jun 14, 2018, 11:25 PM IST

दिल्ली प्रदूषण, मेडिकल संघटनेचा बीसीसीआयला सल्ला

भारतीय मेडिकल संघटनेनं बीसीसीआयला एका पत्राद्वारे मॅच खेळवण्यापूर्वी प्रदूषण पातळीही लक्षात घेण्याचा सल्ला दिला आहे. 

Dec 7, 2017, 02:44 PM IST

दिल्लीच्या प्रदूषणावर बोलला धवन, श्रीलंकेला सुनावलं

दिल्लीतील प्रदूषण क्रिकेट जगतात तेव्हा चर्चेचा विषय बनला जेव्हा भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकेचे खेळाडू मास्क लावून मैदानात उतरले.

Dec 7, 2017, 01:31 PM IST

दिल्लीत अतिप्रदूषणाच्या धुक्याचा धोका कायम

राजधानी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पुढचे 48 तास अतिप्रदूषणानं निर्माण झालेल्या धुक्याचा धोका कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळांची सु्ट्टी रविवारपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

Nov 9, 2017, 09:10 AM IST

दिल्ली प्रदूषणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी

 दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दिल्लीत प्रदूषणाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून गठित प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलंय. याबाबत मंडळाने कोर्टाला सुनावणी घेण्याची विनंती केली. 

Nov 8, 2016, 11:56 AM IST