deepika padukon

पद्मावतीचा वाद : रणवीर सिंग बनला दीपिकाचा बॉडीगार्ड

बॉलिवूडची पद्मावती दीपिका पदुकोण सध्या खूपच चर्चेत आहे. दीपिकाला पद्मावती सिनेमावरुन सुरु असलेल्या वादामुळे धमक्या मिळत आहेत. 

Dec 2, 2017, 06:11 PM IST

पद्मावतीचा वाद : दीपिकाबद्दल जुही चावलाने दिली अशी प्रतिक्रिया

संजय लीला भंसाली दिग्दर्शित पद्मावती चित्रपटाबाबत वाद कायम आहे. कलाकारांच्या देखील यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Dec 2, 2017, 01:22 PM IST

पद्मावतीचा वाद : किल्ल्यावर मिळाला मृतदेह आणि एक संदेश

संजय लीला भंसाली यांचा 'पद्मावती' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे. पद्मावती सिनेमाच्या एका मागून एक अडचणी वाढत आहेत.

Nov 24, 2017, 12:55 PM IST

मध्यप्रदेशमध्ये ही पद्मावती सिनेमाच्या अडचणी वाढल्या

संजय लीला भंसाली यांच्या 'पद्मावती' सिनेमा चांगलाच वादात सापडला आहे. नवीन नवीन वाद सिनेमावरुन समोर येत आहेत. यातच आणखी एक बॅडन्यूज पद्मावतीसाठी आली आहे.

Nov 20, 2017, 05:56 PM IST

पद्मावती वाद : दीपिकाच्या साहसाचे कौतुक करण्यासाठी हॉलिवूड सरसावले

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपट १  डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Nov 19, 2017, 01:47 PM IST

दीपिकानंतर राजपूत नेत्याचा भन्साळींवर निशाणा....

पद्मावती चित्रपटाबद्दल लोकांच्या मनातील संताप अधिकाधिक वाढत आहे.

Nov 16, 2017, 07:29 PM IST

रिलेशनशिपबद्दल दीपिका म्हणते...

 चित्रपटसृष्टीतील अनिश्चितता, यश, ग्लॅमर आणि फेम या सगळ्यामुळे अनेकदा नातेसंबंध टिकवणं कठीण होतं.

Oct 17, 2017, 11:39 PM IST

'पद्मावती' सिनेमाच्या पोस्टरपेक्षा लोकांमध्ये 'या' प्रश्नाची चर्चा जास्त

दीपिका पादूकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या आगामी 'पद्मावती' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रसिकांसमोर आले. 

Sep 21, 2017, 10:06 PM IST

दीपिका आणि रणवीरचा लंडनमध्ये रोमान्स

दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतो आहे. दोघेही सध्या ते लंडनमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

Sep 12, 2017, 04:25 PM IST

रणवीरला सोडून दीपिका या खानसोबत बार्सिलोनामध्ये

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या अफेअरबद्दल बॉलिवूडकरांना संशय आहेच. पण आणखी एक संशयास्पद काम दीपिका करतेय.

Aug 11, 2016, 04:13 PM IST

दीपिका ठरली बॉलिवूडमधली सगळ्यात महाग अभिनेत्री

बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच हॉलिवूडच्या पडद्यावरही झळकणारे. बॉलिवूडमध्येही तिचा फॅन क्लब दिवसेंदिवस वाढत चाललाय.

Jun 13, 2016, 07:05 PM IST

इरफान खानला करायचंय दीपिकासोबत सिनेमा

कंगणा राणावत बरोबर काम करायला आवडेल असं म्हणणारा इरफान खान आता दीपिकाच्या प्रेमात पडलाय. दीपिका ही आपल्याला आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेली हिरोईन असल्याचं इरफानने म्हटलंय. 

Jun 13, 2016, 11:21 AM IST