मुंबई । डान्सबारबाबत राज्य शासन कठोर, ओळखपत्राची सक्ती
डान्सबारबाबत राज्य शासन कठोर, ओळखपत्राची सक्ती.
महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने डान्स बार बंदी विधेयक मंजूर झालं आहे. त्याला वेळोवेळी न्यायालयात आव्हान देण्यात आलं. यापूर्वी, २००६ आणि २०१३ला न्यायालयाने डान्स बार बंदी हटवली. त्याविरोधात कायदेशीर बाबींचा आधार घेत राज्य सरकारने डान्स बार सुरू करण्यासाठी नवे नियम जारी केले.
डान्स बारमध्ये जायचंय? वाचा नवा नियम
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्रात डान्स बार सुरू करायला राज्य सरकार शक्य तितकी टाळंटाळ करायच्या भूमिकेत आहे. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी नवे कठोर कायदे लागू करायच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
Jan 17, 2019, 11:35 PM ISTडान्सबार बंदी उठली, हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील
राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होणार आहेत. राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी चांगला वकील दिला नाही, म्हणून ही आज वेळ आली, असे स्मिता पाटील यांनी सांगितले.
Jan 17, 2019, 05:32 PM ISTसांगली । डान्सबार बंदी उठली : हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील
मुंबईसह राज्यामध्ये डान्सबार पुन्हा सुरू करण्याला सर्वोच न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिली आहे. बारबालांना टीप देण्यास परवानगी असली, तरी पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईमधील डान्सबार संदर्भात महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायायलात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला. हा निर्णय अतिशय दुर्देवी असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले. यावर आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. हा राज्यासाठी काळा दिवस आहे.
Jan 17, 2019, 05:20 PM ISTमुंबई । डान्सबार पुन्हा सुरु : राज्य सरकार बाजू मांडण्यास अपयशी - धनंजय मुंडे
मुंबईसह राज्यामध्ये डान्सबार पुन्हा सुरू करण्याला सर्वोच न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिली आहे. बारबालांना टीप देण्यास परवानगी असली, तरी पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईमधील डान्सबार संदर्भात महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायायलात आव्हान देण्यात आले होते. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने हा निकाल दिला. हा निर्णय अतिशय दुर्देवी असल्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले.
Jan 17, 2019, 04:55 PM ISTऔरंगाबाद | 'न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार'
Aurangabad Dipak Kesaerkar On SC Rules In Favour Of Dance Bars
Jan 17, 2019, 02:30 PM ISTमुंबई | राज्यात पुन्हा छमछम सुरु होणार
Mumbai Ground Report On Dance Bar Reopen In Mumbai And Maharashtra
Jan 17, 2019, 01:50 PM ISTनवी दिल्ली | मुंबईसह राज्यात डान्सबार पुन्हा सुरु होणार
New Delhi SC Paves Way For Opening Of Dance Bars In Mumbai
Jan 17, 2019, 01:00 PM ISTनवी दिल्ली | डान्स बार प्रकरणी आज महत्वाचा निर्णय
Mumbai Petitioner Pravin Agarawal On Supreme Court Important Dance Bar On Dance Bar In Mumbai Maharashtra
Jan 17, 2019, 10:50 AM ISTडान्सबार प्रकरणी निकाल येणार, महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे
मुंबईतील डान्सबार प्रकरणी गुरुवारी महत्त्वाचा निकाल येणार आहे.
Jan 16, 2019, 10:17 PM ISTबारगर्लसाठी लिंगबदलाची शस्त्रक्रिया; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
'डान्सबारमध्ये बारगर्ल म्हणून काम करायचे असेल तर आपल्याला मुलगी झाले पाहिजे'
Sep 25, 2018, 12:03 AM ISTबेस्टचा वडाळा डेपो की डान्स बार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
व्हिडिओ : जेव्हा शाळेत बारबालांवर उडवले जातात पैसे...
शिक्षेचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या शाळेतच बार गर्ल्स थिरकताना दिसल्या तर...
Aug 10, 2017, 04:45 PM ISTखुल्लम खुल्ला... एकाच रात्री बारबालेवर उधळले लाखो रुपये!
खुल्लम खुल्ला... एकाच रात्री बारबालेवर उधळले लाखो रुपये!
May 24, 2016, 09:59 PM ISTडान्सबारचे नियम बारमालकाने बसवले धाब्यावर
डान्सबारचे नियम बारमालकाने बसवले धाब्यावर
May 24, 2016, 08:08 PM IST