cyber fraud

PhonePe, Google Pay वापरताना तुम्ही 'ही' चूक करत तर नाही ना? तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं

तुमच्या एका चुकीमुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. 

Aug 1, 2022, 11:25 AM IST

SBI alert | SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट; बँकेने जारी केली महत्वाची सूचना

SBI ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. कोट्यवधी ग्राहकांचा विश्वास एसबीआयवर आहे. अलीकडेच SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केला आहे. ही सूचना प्रत्येक ग्राहकासाठी महत्वाची आहे.

Jun 3, 2022, 01:29 PM IST

Cyber Crime : ना OTP आला, ना SMS; तरीही निवृत्त पोलिसाच्या खात्यातून काढले 31 लाख

Cyber Crime News : ना OTP आला, ना SMS. बँक खात्यातून सगळेच्या सगळे 31 लाख रुपये गायब झाले. 

May 29, 2022, 02:14 PM IST

धक्कादायक! बोनी कपूर यांना लाखोंचा गंडा, मेहनतीने कमावलेले पैसे पाण्यात

मेहनतीने कमावलेले पैसे पाण्यात... बोनी कपूर यांना लाखोंचा गंडा, अडचणीत मोठी वाढ... 

 

May 28, 2022, 11:47 AM IST

लोन न घेताच तुम्ही व्हाल कर्जदार, फसवणूकीचा नवा फंडा

तुम्हालाही लोन घेतल्याचे मेसेज आले असतील तर सावध व्हा, अशी घ्या खबरदारी

May 6, 2022, 06:41 PM IST

क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नादात गमावले पावणेदोन लाख; सायबर भामट्यांचा तरुणाला गंडा

cyber fraud : दररोजच्या जमा खर्चाचा ताळमेळ करताना सर्वसामान्यांची दमछाक होत असते. त्यामुळे अनेकांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी क्रेडिट कार्ड मदतीला येते. परंतू क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी एका ग्राहकाने गुगलवर कस्टमर केअर क्रमांक शोधला त्यानंतर त्याची मोठी फसवणूक झाली. 

Jan 28, 2022, 03:36 PM IST

COWIN अॅपचा डेटा लीक? हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा धोक्यात

भारतातील हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा, ज्यात त्यांची नावे, मोबाईल नंबर, पत्ते आणि कोविड चाचणी निकालांचा समावेश आहे

Jan 21, 2022, 09:21 PM IST

कॉल मर्ज करताय? सावधान सरकारने जारी केला अर्लट

हॅकर्स अनेक वेगवेगळे पर्याय वापरून आपलं खातं रिकाम करायला बघतात.

Jan 13, 2022, 08:49 PM IST

सावधान ! आता ओमायक्रॉनच्या नावाखाली अशी सुरु झालीये फसवणूक

कोरोनाच्या वाढत्या संसर्गात लोकांच्या फसवणुकीचे प्रकार ही वाढत चालले आहेत. आता ओमायक्रॉनच्या नावाखाली सायबर गुन्हेगार नागरिकांना गंडा घालत आहेत.

Dec 31, 2021, 06:35 PM IST

....तर काही सेकंदात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट

तुमच्या निष्काळजीपणामुळं स्मार्ट फोनमधून (Smartphone) तुमच्या बँक खात्यातले (Bank Account) लाखो रुपये गायब होऊ शकतात. 

Dec 18, 2021, 09:41 PM IST

SBI Alert! ही चुक कधीही करु नका, नाहीतर तुमचा OTP हॅकर्सच्या हाती लागू शकतो

प्रत्येक गोष्टींच्या दोन बाजू असताता, त्या आपण लक्षात घेणे गरजेचं आहे. 

Nov 26, 2021, 08:05 PM IST

दारु महिलेला महागात पडली,1.6 लाखांच्या गंड्यात फसली, दारु मागवताना ही चूक कधीही करु नका

जीएसटी पेमेंटसाठी आवश्यक असल्याचे सांगून मला व्हॉट्सअ‍ॅपवर क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले.

Jul 24, 2021, 09:30 PM IST