भारतातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराचे Valentine Day सेलिब्रेशन! सुकेशने जेलमध्ये बसून जॅकलिनला गिफ्ट केलं प्रायव्हेट जेट
सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekha) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'व्हॅलेंटाईन डे' निमित्ताने त्याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला प्रायव्हेट जेट गिफ्ट म्हणून दिले आहे.
Feb 15, 2025, 07:21 PM IST