काश्मीरच्या हिंसाचारात अठरा जणांचा मृत्यू
हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बुरहान वाणी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे.
Jul 10, 2016, 09:06 PM ISTमोदींचं गुजरात पुन्हा धुमसतंय
पटेल आरक्षणाच्या मुद्द्यावरून जेलमध्ये असलेल्या आपल्या नेत्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाला गुजरातमध्ये हिंसक वळण लागलं आहे.
Apr 17, 2016, 07:03 PM ISTअहमदाबाद, सुरत, मेहसाणामध्ये कर्फ्यू
पटेल समुदायाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सूरत आणि मेहसाणामध्ये मंगळवारी कर्फ्यू लावण्यात आला, सुरतमध्येही कर्फ्यू लावण्यात आला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांना काही वेळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही हिंसा उसळली आहे.
Aug 26, 2015, 09:24 AM ISTबोपखेलमध्ये दुसऱ्या दिवशीही संचारबंदी कायम
पिंपरी चिंचवडच्या बोपखेल परिसरात दुसऱ्या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आलीय.
May 23, 2015, 11:47 AM IST