क्युबामध्ये विमान कोसळून १०० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू
विमान कोसळून १०० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
May 19, 2018, 07:15 AM ISTअमेरिकेला ललकारणाऱ्या नेत्याच्या मुलाची आत्महत्या
क्युबाचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फिदेल कास्रो यांचा मोठा मुलगा डियाज बालार्ट यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय.
Feb 2, 2018, 10:01 AM ISTओबामांचा ऐतिहासिक दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:35 AM ISTराष्ट्राध्यक्ष बराक ओबामा क्यूबाच्या दौऱ्यावर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा क्यूबाच्या दोन दिवसीय ऐतिहासिक दौ-यासाठी हवानामध्ये दाखल झालेत. गेल्या 88 वर्षांत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच क्यूबा दौरा आहे.
Mar 20, 2016, 11:44 PM ISTचार देशांना घोषित केलं 'आतंकवाद प्रायोजक राष्ट्रं'
अमेरिकेने पुन्हा क्युबा, इराण, सुदान आणि सीरिया या चार देशांना दहशतवादाला प्रायोजत्व देणारे देश म्हणून घोषित केलं आहे. तसंच त्यांच्यावर शस्त्रांचा व्यापार आणि आर्थक सहाय्य इत्यादी गोष्टींवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.
Aug 1, 2012, 09:05 AM IST