cst

पालघरहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

पश्चिम रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. पालघरहून मुंबईकडे येणारी वाहतूक अजूनही ठप्प आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबईच्या दिशेनं येणा-या मालगाडीचे सफाळे आणि वैतरणा स्थानकादरम्यान तीन डबे घसरल्यामुळं विरार ते डहाणू लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती.

Mar 8, 2017, 08:49 AM IST

मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात

14व्या मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झालीय. सीएसटीवरुन 42 किमीच्या हौशी मॅरेथॉनला तसेच वरळी डेअरी येथून हॉफ मॅरेथॉन आणि पोलिस चशक मॅरेथॉन सुरु झालीये. गुलाबी थंडीत मुंबईत अबालवृद्ध रस्त्यावर उतरलेत. 42 हजारांहून अधिक धावपटू सहभागी झालेत. 

Jan 15, 2017, 07:49 AM IST

सीएसटीकडे येणारी वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेची वाहतूक जोरदार पावसामुळे विस्कळीत झाली आहे. ठाण्याजवळील पारसिक बोगद्याजवळ माती ट्रॅकवर आल्याने आणि कळव्याजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने सीएसटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Jul 31, 2016, 11:55 AM IST

खुशखबर, चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार

लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार आहे. तशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूं यांनी केलेय. 

May 20, 2016, 08:08 PM IST

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न

May 20, 2016, 06:25 PM IST

सीएसटीलाही बसली पाणी कपातीची झळ

सीएसटीलाही बसली पाणी कपातीची झळ

Apr 28, 2016, 10:07 PM IST

'सीएसटी'वरील फ्लॅशमॉब डान्स

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील फ्लॅशमॉब सर्वांनाच माहित आहे, यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी फ्लॅशमॉब घेण्यात आले,

Apr 25, 2016, 10:45 AM IST

शिवसेना आमदाराने १ तास रोखून धरली एक्स्प्रेस

शिवसेना आमदाराने १ तास रोखून धरली एक्स्प्रेस

Apr 14, 2016, 05:20 PM IST

शिवसेना आमदाराने १ तास रोखून धरली एक्स्प्रेस

इतर गाड्यांच्या वेळा कोलमडल्या

Apr 14, 2016, 04:23 PM IST

मुंबईत धावली शेवटची डीसी लोकल

मुंबईत धावली शेवटची डीसी लोकल

Apr 10, 2016, 09:02 PM IST

या तीन गर्दीच्या स्थानकांवरुन सीएटीपर्यंत विनाथांबा लोकल?

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या स्टेशन्सपासून थेट सीएसटीपर्यंत विनाथांबा लोकल सुरु करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे. 

Mar 3, 2016, 09:05 AM IST

रेल्वे बजेट २०१६ : मुंबईकरांसाठी चर्चगेट-विरार, सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. मुंबईतील उपनगरीय रेल्वेसंदर्भात सुरेश प्रभू कोणत्या नव्या घोषणा करणार, याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष्य लागले होते. मात्र, सुरेश प्रभूंनी कोणतीही मोठी घोषणा न करता मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित करण्याला प्राधान्य दिले.

Feb 25, 2016, 02:42 PM IST