IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीच्या अडचणीत वाढ, 'हा' स्टार ऑलराउंडर संघातून बाहेर
धोनीचं वाढलं टेन्शन, CSK vs KKR पहिल्या सामन्यापूर्वी दीपक चाहर, ऋतुराज पाठोपाठ आणखी एक स्टार खेळाडू संघातून बाहेर
Mar 20, 2022, 08:56 AM ISTIPL 2022: डुप्लेसिसच्या जागी Ruturaj Gaikwad सोबत ओपनिंग करणार हा खेळाडू
सीएसकेसाठी ऋतुराज गायकवाडसोबत ओपनर म्हणून कोण उतरणार हा मोठा प्रश्न आहे.
Mar 19, 2022, 08:49 AM ISTIPL 2022 : महेंद्रसिंह धोनीचं वाढलं टेन्शन, आणखी एक खेळाडू संघाबाहेर?
ऋतुराज गायकवाड, दीपक पाठोपाठ आता आणखी एक खेळाडू संघाबाहेर? CSK मध्ये नेमकं चाललंय तरी काय?
Mar 15, 2022, 04:50 PM ISTIPL 2022 : CSK खेळणार या संघाबरोबर पहिला सामना, आयपीएलचं पाहा संपूर्ण शेड्युल
आयपीएलचं संपूर्ण शेड्युल जाहीर, पाहा कधी आणि कसे होणार सामने? तुमच्या आवडत्या संघाचे सामने कुठे असणार?
Mar 6, 2022, 06:06 PM IST2 बॉल्समध्येच 'या' खेळाडूने IPL फायनल मॅचचा निर्णय बदलला!
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2021च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा जेतेपद जिंकलं.
Oct 16, 2021, 09:58 AM ISTIPL चॅम्पियन CSKवर बक्षिसांचा वर्षाव!
IPL 2021च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला.
Oct 16, 2021, 08:49 AM ISTIPL 2021 KKR vs CSK : Dhoni is The Boss! चेन्नईनं पटकावलं चौथ्यांदा जेतेपद
मुंबईनंतर सर्वाधिक जेतेपद जिंकणारा चेन्नई सुपरकिंग्स संघ ठरला आहे.
Oct 15, 2021, 11:30 PM ISTIPL 2021 final, CSK vs KKR: आज मैदानावर उतरताच CSK रचनार नवा रेकॉर्ड
टी-20 सामन्यांमध्ये कर्णधार असताना धोनीचा हा एकूण 300 वा सामना असेल.
Oct 15, 2021, 02:19 PM ISTआज मैदानावर उतरताच Dhoniच्या नावे नवा रेकॉर्ड, मोठ-मोठे खेळाडू देखील जवळ पोहोचू शकणार नाहीत
धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काढता पाय घेतला. परंतु तो आयपीएलमध्ये अजूनही CSK च्या कर्णधारपदावर आहे.
Oct 15, 2021, 02:07 PM ISTIPL 2021 FINAL | CSK आणि KKR फायनलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने, 9 वर्षांपूर्वी असा रंगला होता सामना
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं जेतेपद कोण पटकावणार? कोणता संघ लुटणार विजयाचं सोनं
Oct 14, 2021, 09:51 PM ISTहे ५ खेळाडू चेन्नई सुपरकिंग्जसाठी ठरणार मॅच विनर
चेन्नईचा संघ आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याची ही नववी वेळ असेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्लीचा पराभवकेल्यानंतर CSK ने फायनलमध्ये धडक दिली.
Oct 14, 2021, 03:27 PM ISTIPL 2021, CSK vs KKR | थरारक सामन्यात चेन्नईचा कोलकातावर 2 विकेट्सने विजय
चेन्नईने (Chennai Super Kings) या सामन्यात विजय मिळवत पॉइंट्सटेबलमध्ये (Ipl 2021 Points Table) अव्वलस्थानी झेप घेतली आहे.
Sep 26, 2021, 07:49 PM ISTIPL 2021, Chennai vs Kolkata | फॅफ डु प्लेसीसचा अफलातून रिले कॅच, पाहा व्हीडिओ
चेन्नईचा आक्रमक फलंदाज फॅफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) बाऊंड्री लाईनवर अफलातून रिले कॅच (Relay Catch) घेतला.
Sep 26, 2021, 05:55 PM IST
IPL 2021, CSK vs KKR: ...आणि सुरेश रैनानं हरभजन सिंगचे धरले पाय, व्हिडीओ
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यादरम्यान सुरेश रैनानं असं काही केलं की हरभजन सिंगने त्याला कडकडून मिठी मारली पाहा व्हिडीओ
Apr 23, 2021, 11:50 AM ISTIPL 2021 CSK vs KKR: आऊट होताच आंद्रे रसेल झाला भावुक
आंद्रे रसेलनं आपल्या तुफान बॅटिंगनं मैदानात धुरळा उडवला. एक क्षण वाटलं की संपूर्ण बाजी फिरेल की काय? त्याने 22 बॉलमध्ये 54 धावांची दमदार खेळी केली.
Apr 22, 2021, 09:12 AM IST