ऐवढा मोठा क्षण असतांना हे असं कोणासोबतच होऊ नये
सेल्फी हा आज अनेकांच्या जीवनातला अविभाज्य भाग झाला आहे. अनेक जण हे सिनेकलाकार, खेळाडू किंवा मोठ्या लोकांसोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सूक असतात. सेल्फीमुळे तर हे अजून सोपं झालं आहे.
Jul 4, 2016, 08:30 PM ISTYear Ender 2015 : क्रीडा क्षेत्रात विक्रमी क्षण
क्रीडा क्षेत्रात २०१५ मध्ये काही महत्त्वपूर्ण विक्रम झालेत. यात उसेन बोल्ड याचा बीजिंगमधील विश्व विक्रमी धाव, जोकोविच याचे फरफेक्ट वर्ष यांचा उल्लेख करता येईल, तर चला पाहू या कोणते असे क्षण होते
Dec 17, 2015, 04:48 PM ISTख्रिस्तियानो रोनाल्डो जेव्हा वेश बदलून रस्त्यावर फूटबॉल खेळतो....
प्रसिद्ध फुटबॉल पटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने वेश बदलला आणि एका चौकात तो बिनधास्त फुटबॉल खेळत होता, या दरम्यान त्याला कुणी ओळखलं का, त्याच्या बरोबर फुटबॉल खेळणाऱ्यांना हे माहित होतं का?
Aug 9, 2015, 08:05 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये विराटचा नवा लूक!
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचे क्रिकेटर पुन्हा मजा-मस्ती करतांना दिसले. रविवारी आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडू नेट प्रॅक्टिसपासून दूर राहिले. जिथं टीमचे डायरेक्टर रवी शास्त्री शॉपिंग मॉलमध्ये दिसले. तर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली तेव्हा आपला लूक बदलत होता.
Feb 20, 2015, 09:37 AM ISTयुरो कप : स्पेनची फायनलमध्ये धडक
पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेननं पोर्तुगालवर विजय मिळवत युरो कपची फायनल गाठलीय. दोन्ही टीम निर्धारित वेळेत गोल करण्यास अपयशी ठरल्या. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रुनो अल्वेसची मिस झालेल्या पेनल्टीमुळं पोर्तुगालचा घात झाला आणि स्पेननं ४-२ नं पेनल्टी शूटआऊटमध्ये थरारक विजय मिळवला.
Jun 28, 2012, 08:38 AM ISTरोनाल्डोचा गोल... पोर्तुगालचा रॉक अॅन्ड रोल…
युरो कप २०१२ च्या गुरुवारी रात्री खेळल्या गेलेल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं केलेला गोल मॅचचा निर्णायक गोल ठरला. आणि पोर्तुगालनं चेक गणराज्यला १-० फरकानं हरवलं... या विजयामुळे पोर्तुगालनं युरोकपच्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलंय.
Jun 22, 2012, 11:00 AM IST