Asia Cup 2023 वर कोरोनाचं सावट, दोन खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. येत्या 30 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच एक चिंता वाढवणारी बतामी समोर आली आहे. स्पर्धेत खेळणाऱ्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे.
Aug 25, 2023, 05:40 PM ISTWorld Cup 2023 मधून दोघांची गच्छंती निश्चित; सूर्यकुमारवर टांगती तलवार
World Cup 2023: आशिया वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात 17 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हाच संघ वर्ल्डकपसाठी निवडला जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, या संघातून 2 खेळाडूंना मात्र डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.
Aug 22, 2023, 06:03 PM IST
Sourav Ganguly: 'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सचिनचं उदाहरण देत गांगुलीने रोहितला दिला 'हा' सल्ला!
Indian Cricket Team: आशिया कपची टीम आगामी वर्ल्ड कपची लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या प्रदर्शनावर आता सर्वांचं लक्ष असणार आहे. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी स्टार खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलं आहे.
Aug 22, 2023, 04:27 PM ISTटीम इंडियाचे घातक बॉलर्स, भल्याभल्या बॅट्समनना भरते धडकी
Most Dangerous Bowlers: टीम इंडियाने आपल्या घातक बॉलिंगच्या जोरावर अनेक विजय मिळवले आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनला धडकी भरवणाऱ्या टॉप 5 बॉलर्सबद्दल जाणून घेऊया.
Aug 22, 2023, 02:00 PM ISTICC वर्ल्डकपचं वेळापत्रक पुन्हा बदलणार? हैदरबाद ठरतोय कारण; पाकिस्तानच्या एका सामन्याचा समावेश
आयसीसी वर्ल्डकपच्या (ICC World Cup) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (Hyderabad Cricket Association) लिहिलेलं एक पत्र यासाठी कारणीभूत ठरत आहे. हैदराबादमधील ज्या 2 सामन्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यातील एक सामना पाकिस्तानचा आहे.
Aug 20, 2023, 01:48 PM IST
MS Dhoni च्या कोचची मोठी भविष्यवाणी; आत्मविश्वासाने सांगितलं, भारत नाही तर 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!
ICC ODI World cup 2023: येत्या 10 दिवसात भारताच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशातच आता धोनीच्या (MS Dhoni) कोचने मोठं वक्तव्य करत वर्ल्ड कप कोण जिंकणार? यावर मोठी भविष्यवाणी केलीये.
Aug 18, 2023, 04:55 PM IST'पाकिस्तानचे क्रिकेटर भारताच्या पैशांवर...' शोएब अख्तरच्या वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ
एशिया कप आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची. पण त्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शोएब अख्तरने केलेल्या एका वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
Aug 18, 2023, 03:55 PM ISTआशिया कपमध्ये विराटने केला आहे 'हा' अनोखा रेकॉर्ड..
आशिया कप स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करणारे हे आहेत फलंदाज. यातही विराट कोहली ' किंग ' ठरला आहे.
Aug 17, 2023, 10:46 PM ISTWorld Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्याचं 'वेड' अहमदाबादमध्ये हॉटेल्सची किंमत ऐकून व्हाल हैराण
IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची. यंदा भारतात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. विश्वचषकातली सामने दहा शहरात खेळवले जाणार आहेत.या शहरातील हॉटेल्सच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
Aug 15, 2023, 10:29 PM IST
सामन्यानंतर लगेच निघून गेला, प्लेअर ऑफ द सिरीज घेण्यासाठीही थांबला नाही... Nicholas Pooran ने असं का केलं?
Nicholas Pooran : वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरन ( Nicholas Pooran ) ची बॅट चांगलीच तळपली. संपूर्ण सिरीजमध्ये त्याने 141.94 च्या स्ट्राईक रेटने 176 रन्स ठोकले. दरम्यान सिरीजमधील शेवटचा सामना संपल्यानंतर पूरना मॅन ऑफ सिरीजचा ( Man Of the series ) अवॉर्ड देण्यात आला. मात्र यावेळी निकोलस अवॉर्ड घेण्यासाठी मैदानावर न आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Aug 14, 2023, 07:32 PM ISTIND vs IRE: हार्दिकनंतर आता बुमराहची 'कसोटी' पाहा कुठे आणि कधी रंगणार भारत-आयर्लंड टी20 मालिका
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजचा दौरा संपला आहे आणि आता टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. 18 ऑगस्टपासून भारत आणि आयर्लंडदरम्यान 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे.
Aug 14, 2023, 05:54 PM ISTयशस्वी जैस्वालने मोडला रोहित शर्माचा 14 वर्ष जुना विक्रम
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना शनिवारी रात्री फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारताने केवळ 9 विकेट्सने जिंकला आणि यजमानांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.
Aug 13, 2023, 07:49 AM ISTसचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!
Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.
Aug 13, 2023, 12:24 AM ISTICC World Cup 2023: वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला आठवला युवराज सिंग; चेहरा पाडत म्हणतो...
ICC World Cup 2023: युवराजनंतर (Yuvraj Singh) तसा सक्षम आणि तगडा खेळाडू मिळाला नाही. खेळाडूंना दुखापत होऊनही वनडेमध्ये नंबर-4 चा पर्याय शोधणं आमच्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे', असं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला आहे.
Aug 10, 2023, 08:13 PM ISTवर्ल्ड कप तोंडावर असताना BCCI चं पितळ उघडं, देशातील 'या' मोठ्या स्टेडियमला आग!
Eden Gardens Fire: कोलकाता ईडन गार्डनमध्ये नूतनीकरणाच्या कामात लागलेल्या आगीत संपूर्ण ड्रेसिंग रूम जळून खाक झाली आहे.
Aug 10, 2023, 05:31 PM IST