Babar Azam : भारताकडून हरल्यानंतर संतापला बाबर आझम; 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
World Cup 2023: वनडे वर्ल्डकपमध्ये 8 व्या भारताकडून पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) संतापला होता. यावेळी त्याने पाकच्या फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
Oct 15, 2023, 07:53 AM ISTRohit Sharma: रोहित शर्माने एकदिवस क्रिकेटमध्ये रचला इतिहास, तिहेरी शतक नावावर
Rohit Sharma Sixes Record: टीम इंडियाचा कर्णधार आणि आक्रमक ओपनर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने हा विक्रम रचला आहे.
Oct 14, 2023, 08:13 PM ISTमॅच हरला पण इतिहास रचला, पण अशी कामगिरी करणारा बाबर आझम पहिलाच
Babar Azam Record : बाबर आझम पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध (IND vs PAK) दोन अर्धशतकं झळकावली आहेत.
Oct 14, 2023, 06:49 PM ISTNZ vs BAN: पराभवानंतर टीमला सोडून गेला शाकिब अल हसन? पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये स्वतःच्या जागी 'या' खेळाडूला पाठवलं
NZ vs BAN: बांगलादेशाच्या टीमला काही खास कामगिरी करता आलेली नाही. 3 सामन्यांमध्ये बांगलादेशाच्या टीमला केवळ एकदाच विजय मिळवणं शक्य झालं आहे. न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या पराभवानंतर बांगलादेशाचा कर्णधार शाकिब-अल-हसन ( Shakib Al Hasan ) पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये दिसला नाही.
Oct 14, 2023, 07:06 AM ISTभारत - पाकिस्तान सामन्याआधीच शुभमन गिलने जिंकला महत्त्वाचा पुरस्कार
शुभमन गिलने क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये एकही सामना खेळला नसला तरी त्याला आयसीसीकडून एक महत्त्वाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
Oct 13, 2023, 04:36 PM ISTWorld Cup: विराट-नवीन यांच्यातील वादाला पूर्णविराम; दोघांच्याही मैत्रीवर गौतम गंभीरची रिएक्शन व्हायरल
Gautam Gambhir Reaction: विराट आणि नवीन एकमेकांसमोर आले. मात्र यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये प्रेम दिसून आलं. चाहत्यांनी दोघांच्याही या कृत्याचं कौतुक केलंय. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 12, 2023, 10:26 AM ISTIND vs AFG : अफगाणिस्तानचा संघ काळी पट्टी घालून का खेळतोय? कारण ऐकून व्हाल भावूक!
India vs Afghanistan : अफगाणिस्तान संघ दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं. त्याचं नेमकं कारण काय? पाहुया...
Oct 11, 2023, 07:01 PM ISTVideo : ग्राऊंड स्टाफशी बाबर आझम असा वागला की...; सामना राहिला बाजूला, इथं भलतीच चर्चा रंगली
World Cup : क्रिकेटच्या मैदानात खेळल्या जाणाऱ्या सामन्यापेक्षाही जास्त चर्चा अनेकदा सामन्यानंतर घडणाऱ्या प्रसंगांबाबत होते. असाच एक प्रसंग नुकताच अनेकांनी पाहिला.
Oct 11, 2023, 08:30 AM IST
Shubman Gill : टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज; 'या' सामन्यापासून खेळणार?
Shubman Gill discharged from hospital : खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी रात्री शुभमनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याला सोमवारी संध्याकाळी सोडण्यात आलंय.
Oct 10, 2023, 03:15 PM ISTKL Rahul: तो खूप कठीण काळ...; ' ट्रोलिंगच्या विषयावर अखेर के.एल राहुलने सोडलं मौन
KL Rahul: रोहित शर्मा, ईशान किशान आणि श्रेयस अय्यर हे महत्त्वाचे फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर के.एल राहुलने कांगारूंच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. या सामन्यात राहुलने 97 रन्सची विजयी खेळी खेळली. दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने ( KL Rahul ) ट्रोलिंगची कहाणी सांगितली आहे.
Oct 10, 2023, 09:54 AM ISTShubman Gill : मोठी बातमी! शुभमन गिल रूग्णालयात दाखल; पाकविरूद्ध खेळण्याची खेळण्याची शक्यता कमी
Shubman Gill : मिळालेल्या माहितीनुसार, शुभमनला ( Shubman Gill ) चेन्नईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय.
Oct 10, 2023, 08:32 AM IST'या' सुंदर अॅंकरला भारताने पुन्हा पाकिस्तानात पाठवलं, असं काय घडलं?
Zainab Abbas Controversy:झैनबचे वडील नासिर अब्बास देशांतर्गत क्रिकेटर होते. तिची आई आंदलिब अब्बास खासदार राहिली आहे.
झैनबने इंग्लंडच्या वारविक युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग अॅण्ड स्ट्रॅटर्जीमध्ये एमबीए केले आहे. तिने पाकिस्तानी मीडिया संस्था डॉन आणि दुनिया न्यूजसाठी स्पोर्ट्स आर्टिकल लिहिले आहेत. झैनब 2019 मध्ये आयसीसी वर्ल्ड कपमधील पाकिस्तानची पहिली महिला स्पोर्ट्स अॅंकर बनली.2023 मध्ये ती भारतात आली होती. तिच्या हिंदूविरोधी पोस्ट लिहिण्याचा आरोप आहे. यानंतर झैनब वैयक्तिक कारणामुळे पाकिस्तानात परतल्याचे आयसीसीने सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताला मोठा धक्का, दुसऱ्या सामन्यातून मॅचविनर खेळाडू बाहेर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय, पण सामन्याआधी टीमला मोठा धक्का बसला आहे.
Oct 9, 2023, 04:07 PM ISTWorld Cup 2023: पहिल्या विजयानंतर टीमला मोठा धक्का; दुखापतीमुळे कर्णधार दुसऱ्या सामन्यातून बाहेर
Player Injured: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला गेला आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यांपूर्वी टीमला एक मोठा धक्का बसला आहे.
Oct 9, 2023, 12:44 PM ISTWC Points Table : भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर; सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण?
WC Points Table : ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराट कोहली आणि के.एल राहुल यांची बॅट चांगलीच तळपली. या दोघांच्याही उत्तम खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवणं शक्य झालं. तर या सामन्यानंतर वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये फेरबदल झाले आहेत.
Oct 9, 2023, 12:14 PM IST