कोविनप्रकरणी एकाला अटक; Telegram Bot वरुन असा लीक झाला डेटा
कोविन ॲप डेटा लीक प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFFSO युनिटने या प्रकरणी बिहारमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी या प्रकरणी डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती. एका बॉटने याबाबतची माहिती टेलिग्रामवर शेअर केली होती.
Jun 22, 2023, 06:55 PM ISTआताची मोठी बातमी! बूस्टर डोससाठी 'या' Vaccine ला मंजूरी, जाणून घ्या, कधी आणि किती रुपयांना मिळणार
तूम्ही बूस्टर डोस घेतला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे
Aug 11, 2022, 02:09 PM ISTCOWIN अॅपचा डेटा लीक? हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा धोक्यात
भारतातील हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा, ज्यात त्यांची नावे, मोबाईल नंबर, पत्ते आणि कोविड चाचणी निकालांचा समावेश आहे
Jan 21, 2022, 09:21 PM ISTVideo : या दिवशी सुरु होणार लहान मुलांच्या लसीकरणाचं रजिस्ट्रेशन
Regestration On CoWin App For Age 15 To 18 Years For Covid Vaccine
Dec 27, 2021, 03:30 PM ISTआयडी हॅक करुन 16 नावांची लसीकरण एन्ट्री
AURANGABAD MUNICIPAL CORPORATION COWIN APP LOGIN ID HACK
Aug 29, 2021, 10:15 PM ISTCOWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का
लसीकरणासंदर्भात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
Jun 17, 2021, 01:12 PM ISTVIDEO | कोविन ऍप आता 14 भाषांमध्ये उपलब्ध
14 LANGUAGES INCLUDED AT COWIN APP
Jun 4, 2021, 01:55 PM ISTVIDEO| कोव्हिन अॅप बदलामुळे लसीकरण मंदावलं
Pune Vaccination Problem Due to Changes In Cowin App
May 11, 2021, 01:10 PM ISTअशा कोणत्याही भलत्या-सलत्या लिंक ओपन करु नका
Use_Authentic_CoWin_App_For_Registration_Of_Vaccination
May 9, 2021, 09:05 PM ISTकोरोनाची लस घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री कोरोनाची लस कधी घेणार वाचा सविस्तर
Jan 21, 2021, 02:15 PM ISTमुंबई | कोविन ऍपमध्ये तांत्रिक समस्या, दोन दिवस लसीकरण स्थगित
मुंबई | कोविन ऍपमध्ये तांत्रिक समस्या, दोन दिवस लसीकरण स्थगित
Jan 17, 2021, 09:15 AM ISTकोविन ऍपमध्ये तांत्रिक समस्या, दोन दिवस लसीकरण स्थगित
मुंबईसह राज्यात रविवारी, सोमवार लसीकरण स्थगित
Jan 17, 2021, 07:58 AM IST