covid 19 pandemic

Covid 19 लसीचा बूस्टर डोस घ्यायचा आहे का? या स्टेप्स फॉलो कराल

Booster Dose: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. कोरोना व्हायरस BF7 व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कोविड गाइडलाइन्सचा आढावा घेण्यात आला. अशात कोरोना लसीकरण आणि बुस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे

Dec 22, 2022, 06:28 PM IST

कोरोनाचं आणखी भयाण रूप येणार...; Bill Gates यांचा जगाला इशारा

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि दिग्गज अब्जाधीश बिल गेट्स यांनी कोरोनासंदर्भात पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

May 2, 2022, 11:48 AM IST
Bollywood Stars Spread Awareness On Covid 19 Pandemic PT1M52S

मुंबई | सेलिब्रिटींकडून कोरोनाबाबत जनजागृती करणारा व्हिडिओ

मुंबई | सेलिब्रिटींकडून कोरोनाबाबत जनजागृती करणारा व्हिडिओ
Bollywood Stars Spread Awareness On Covid 19 Pandemic

Mar 20, 2020, 04:20 PM IST