तरुणाने झोपेत AI च्या मदतीने 1000 नोकऱ्यांसाठी केलं Apply, सकाळी उठताच जे घडलं ते खडबडून जागं करणारं
हल्ली AI हे आपल्या रोजच्या जगण्यात येऊ लागलं आहे. AI च्या मदतीने अनेक गोष्टी थोड्या सोप्या होत आहेत. एका तरुणाने झोपेत नोकरीसाठी अप्लाय केलं. तेही एक दोन ठिकाणी नाही तर 1000 नोकऱ्यांसाठी. सकाळी जे घडलं ते अतिशय धक्कादायक.
Jan 10, 2025, 03:29 PM IST