cough

Dry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम

Dry Cough Cure: हिवाळ्यात अनेक आराज जडतात. यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. तुम्हाला कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला या घरगुती उपायांनी आराम  मिळेल.

Nov 26, 2022, 12:52 PM IST

Fever at night : तुम्हालाही फक्त रात्री ताप येतो? कारणं ऐकून तुम्ही हादराल

चला तर मग जाणून घेऊया रात्री ताप येण्याची कारणे कोणती आहेत.

Oct 11, 2022, 03:04 PM IST

तुम्हीही आहात Overthinking चे शिकार? हे उपाय नक्कीच उपयोगी ठरतील

चला तर जाणून घेऊया महिला कोणत्या मार्गांनी अतिविचार करण्याची सवय दूर करू शकतात.

Oct 9, 2022, 03:48 PM IST

Dark Upper Lips: ओठांवरील काळे डाग नको असल्यास करा 'हे' घरगुती उपाय

 काही घरगुती उपायांनी हे काळे डाग दूर केले जाऊ शकतात. 

Oct 9, 2022, 01:25 PM IST

काळं जिरं तुमच्या शरीरासाठी खूपच फायदेशीर, 'या' आजारांपासून हमखास सुटका!

काळे जिऱ्याने तुमचे हे आजार होतील छूमंतर...

Sep 26, 2022, 11:48 PM IST

तुम्हीही पेरू खात असाल तर सावधान; असा त्रास होत असेल तर चुकूनही खाऊ नका पेरू

पेरू जास्त प्रमाणामध्ये खात असाल तर ही बातमी वाचाच 

Sep 9, 2022, 02:05 PM IST

Covid-19 : सर्दी-खोकला असल्यास हे पदार्थ खाणं टाळाच!

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. 

Jun 12, 2022, 06:50 AM IST

Corona omicron नंतर आता सतावतोय कोरड्या खोकल्याचा त्रास, फक्त करा 'हे' उपाय

प्रकृतीबाबत असणाऱ्या तक्रारी मात्र काही केल्या थांबल्या किंवा संपल्या नाहीत. 

Feb 1, 2022, 11:08 AM IST
 Omicron Is not like Cold cough Disease PT3M18S

VIDEO : ओमायक्रॉन हा सर्दीचा आजार नव्हे, दक्षता घ्या

VIDEO : ओमायक्रॉन हा सर्दीचा आजार नव्हे, दक्षता घ्या

Jan 13, 2022, 08:55 AM IST

एकीकडे कोरोना, दुसरीकडे सर्दी-खोकल्याची साथ; दवाखाने खच्च; परिस्थिती चिंताजनक

रूग्णालयाच्या ओपीडीमध्येही वातावरण बदलाच्या साथीमुळे रूग्णसंख्या वाढली आहे.

Jan 6, 2022, 01:25 PM IST

'देशी टॉनिक' गुळ; जाणून घ्या गुणकारी फायदे

थंडीच्या दिवसांत गुळ अधिक गुणकारी मानला जातो.

Nov 6, 2019, 08:52 PM IST

खोकल्यावर काही घरगुती उपाय

हवामान बदलामुळे नेहमी खोकला होत असल्यास काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.

Jun 13, 2019, 07:48 PM IST

रात्री सतत येणारा खोकला आटोक्यात ठेवण्यासाठी खास उपाय

पावसाळा आणि लहान मुलांची शाळा सुरू झाली आहे. 

Jun 19, 2018, 02:23 PM IST

सर्दी, खोकला आणि पाईल्सवर काळी मिरी रामबाण उपाय

काळी मिरीची ओळख तशी फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून आहे. पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.

Mar 26, 2018, 11:55 AM IST