आर्यन खान प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार? पाहा तपासात काय आलं पुढे
बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला अमली पदार्थ सेवन केल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आले होते.
Oct 18, 2022, 10:02 PM ISTबाबा वेंगाच्या 2 भविष्यवाणी खऱ्या ठरल्यानंतर आता या भविष्यवाणीकडे जगाचं लक्ष
2022 या वर्षासाठी बाबा वेंगा यांनी 6 भविष्यवाणी केल्या होत्या. त्यातल्या आतापर्यंत 2 भविष्यवाणी खऱ्या ठरल्या.
Oct 18, 2022, 09:30 PM ISTखाण्यावरून झाला वाद आणि भर रस्त्यात रंगलं माकडांचं गँगवॉर, व्हिडीओ
तुम्ही गँगवारबद्दल ऐकलं असेल आणि गँगवार पाहिलंही असेल. माकडांची काय दहशत असू शकते याचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येईल
Jul 29, 2021, 11:12 PM ISTInd vs Sl: कोचनंतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; सीरिज रद्द होणार?
श्रीलंकेचा श्रीलंकाचे बॅटिंग कोच ग्रॅन्ट फ्लॉवर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आणखी एक खेळाडू कोरोनाच्या विळख्यात आला आहे.
Jul 10, 2021, 04:18 PM ISTरुग्णाचा मृतदेह दवाखान्यात ठेऊन उपचाराच्या कारणाने डॉक्टर उकळत होता पैसे
'गब्बर' चित्रपटातलं दृश्य प्रत्यक्षात उतरवणारा सांगलीतला हा डॉक्टर आहे तरी कोण?
Jul 8, 2021, 05:36 PM ISTकोरोनाची डोकेदुखी कमी होते म्हणता म्हणता आला नवा व्हेरिएंट, 30 देशांमध्ये दहशत
डेल्टा आणि डेल्टा प्लसचा डोक्याला ताप...त्यानंतर आता या नव्या व्हेरियंटची दहशत
Jul 7, 2021, 11:09 PM ISTवारीमध्ये शिरला कोरोना; दर्शनासाठी निवडलेल्या 20 वारकऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्ह
50 लोकांना माऊलीच्या दर्शनासाठी परवानगी टप्प्या टप्प्यानं देण्यात आली होती.
Jul 1, 2021, 10:53 PM ISTटी 20 वर्ल्ड कपच्या तारखां जाहीर, UAEसोबत पहिल्यांदाच 'या' देशात होणार सामने
IPLपाठोपाठ बीसीसीआयच्या हातून आणखी एक मोठी स्पर्धा गेली आहे.
Jun 29, 2021, 04:21 PM ISTअबब! रस्त्यावर आंबे विकणाऱ्या तरुणाला एक डजन आंब्यासाठी व्यक्तीनं दिले 1.2 लाख
तुलसी आता पाचवीमध्ये आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असल्यानं तुलसी स्मार्टफोन घेऊ शकत नव्हती.
Jun 28, 2021, 11:20 PM ISTडेल्टा प्लसमुळे चिंता वाढली! राज्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता
गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे
Jun 24, 2021, 01:31 PM ISTधक्कादायक! दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू
दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीनं साथ सोडली, कोरोना विरुद्धची झुंज अपय़शी
Jun 14, 2021, 07:03 AM ISTभारत विरुद्ध न्यूझीलंड WTC2021 अंतिम सामन्याच्या तिकीटाची किंमत ऐकून व्हाल थक्क
टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्याची तयारी करत आहे. 2 जून रोजी इंग्लंडला जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपचा अंतिम सामना होणार आहे.
May 28, 2021, 02:26 PM IST'ती गोष्ट ऐकली आणि झोपच उडाली...9 दिवस तसाच टेन्शनमध्ये खेळलो'
आर अश्विननं IPLमधून ब्रेक घेतला होता. झोप पूर्ण केल्याशिवाय मैदानात न उतरणाऱ्या अश्विनला 9 दिवस न झोपता खेळण्याची वेळ आली.
May 28, 2021, 08:22 AM ISTऑक्सिजन लावून काम करणाऱ्या 'आई'साठी विरूभाईकडून मदतीचा हात
ऑक्सिजन लावून काम करणाऱ्या आईचा फोटो पाहून विरेंद्र सेहवाग झाला भावुक
May 24, 2021, 12:31 PM ISTकोट्यवधी रुपये दूरच पण या माजी क्रिकेटपटून 2 वेळचं अन्नही मिळायचे वांदे
आर अश्विननं ट्वीट करत या क्रिकेटपटूला शक्य तेवढी मदत करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे.
May 20, 2021, 05:15 PM IST