converting

धर्मांतरणाच्या माध्यमातून जगभरात सर्वात वेगाने वाढणारा धर्म कोणता?

Religion Worldwide Scenario: जागतिक स्तरावर काय धर्मांतरणाची अवस्था काय?

Dec 24, 2024, 02:36 PM IST

धर्मांतराची सक्ती पडणार महागात, ख्रिस्ती समूदाय नाराज!

यापुढे मध्य प्रदेशात धर्म परिवर्तनाचा आग्रह महागात पडणार आहे. सक्तीने धर्म परिवर्तन करवल्यास आधीच्या दंडापेक्षा दहापट दंड आणि एक वर्षाऐवजी चार वर्षं तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकतो. मात्र या गोष्टीला ख्रिस्ती धर्मसमुदायाने विरोध केला आहे.

Jul 11, 2013, 04:14 PM IST