विधानपरिषद निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीचं भांडण... भाजपचा लाभ!
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाच कलगीतुरा रंगलाय. डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त आतापासूनच दोन्ही पक्षांमध्ये खटके उडतायत... या घडामोडींवर सत्ताधारी भाजप बारीक लक्ष ठेवून आहे.
Oct 5, 2016, 09:46 PM ISTदोन भावांच्या भांडणात चिमुकल्यानं गमावला जीव
पुणे जिल्ह्यात चाकण जवळ खाळुंबरे गावात जमिनीच्या वादातून एका चिमुकल्याला जीव गमवावा लागलाय. दर्शन शिवाजी बोत्रे असं मरण पावलेल्या चिमुकल्याचं नावं आहे! दर्शनला विहिरीत टाकल्यानं त्याचा मृत्यू झालाय.
Jun 22, 2016, 09:26 PM ISTनागपूरच्या अनिरुद्ध अनासणेच्या संघर्षाची कहाणी
नागपूरच्या अनिरुद्ध अनासणेच्या संघर्षाची कहाणी
Jun 16, 2016, 03:46 PM ISTमोदी सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
बिहारमधल्या नीलगायींना मारण्यावरुन दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली आहे.
Jun 9, 2016, 05:40 PM ISTसिंधुदूर्ग - राणे-विरूद्ध केसरकर आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 11:35 AM ISTसबनीसांनी आता वाद मिटवावे, स्वागताध्यक्षांचा सल्ला
सबनीसांनी आता वाद मिटवावे, स्वागताध्यक्षांचा सल्ला
Jan 12, 2016, 11:13 AM IST'दिलवाले'च्या कमाईबद्दल रोहित शेट्टी - शाहरुखमध्ये वाद
'दिलवाले' प्रदर्शित होण्याअगोदर एकमेकांचे गुणगाण गाणाऱ्या रोहीत शेट्टी आणि शाहरुख खान यांच्यात आता मात्र वाद झाल्याचं समोर येतंय.
Jan 8, 2016, 02:14 PM ISTमहापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाला जोरदार विरोध
महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाला जोरदार विरोध
Nov 19, 2015, 10:00 PM ISTदलितकांड : कुत्र्याला दगड मारल्यास सरकारचा काय संबंध : व्ही. के. सिंग
केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढविली आहे. हरियाणातील घटनेबाबत वादग्रस्त विधान केलेय. येथील घटनेचा संबंध कुत्र्याशी लावला आहे.
Oct 22, 2015, 02:46 PM ISTजैतापूर ऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध, रत्नागिरीत मोर्चा
जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून १७ तारखेला रत्नागिरीत मोर्चा काढणार आहे. प्रकल्पाचं रत्नागिरीतील कार्यालय बंद पाडणार, असा इशारा आमदार उदय सामंता यांनी दिला आहे.
Mar 7, 2015, 06:20 PM ISTआघाडीतील संघर्ष टिपेला, जागा वाटप दिल्लीतील बैठकीत
काँग्रेस आघाडीतील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने तिढा कायम आहे. हा तिढा सोडविण्यासाठी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या दोन बैठका होणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय अपेक्षित आहे.
Aug 14, 2014, 07:23 AM ISTसिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये उफाळलीय गटबाजी
सिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळलीय. नितेश राणे यांनी लोकसभेतील पराभवाला नेते आणि पदाधिका-यांच्या ठेकेदारीला जबाबदार धरलंय.
Jul 3, 2014, 05:14 PM ISTअमरावतीत राष्ट्रवादीत संघर्ष, पक्ष सोडण्याची धमकी
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा संघर्ष इरेला पेटला आहे. अमरावतीची उमेदवारी आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांना दिली जाणार असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीतले निष्ठावान कार्यकर्ते पक्ष निरीक्षकांवरच भडकले. राणांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यास पक्ष सोडून देण्याची धमकी सरचिटणीस संजय खोडके यांनी दिलीय.
Feb 8, 2014, 09:04 PM IST