अश्विनी जोशी या आता मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 10:14 AM ISTमेरठ जिल्हाधिकाऱ्यांसोबत सेल्फी काढणं युवकाला पडलं महागात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 12:50 PM ISTमेरठच्या जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांच्या फ्लॅश व्हिजीटचा व्हिडिओ झाला वायरल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 12:43 PM ISTचंदगड जिल्हाधिकाऱ्यांनी एक दिवस 'मराठी टायगर्स' प्रदर्शित करायला दिली परवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 11:33 AM ISTठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशींच्या बदलीसाठी राजकारण्यांचा दबाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 10:11 AM ISTजिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याचा प्रयत्न
सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, वाळू माफियांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक घालण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने मात्र यातून ते बचावले. या प्रकरणी कुर्डवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन ट्रक जप्त केले आहेत.
Jan 13, 2016, 07:22 PM ISTजळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गरिबांच्या रांगेत 'एक नंबर'
(विकास भदाणे, झी २४ तास, जळगाव) जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या संपूर्ण परिवाराला, वैद्यकीय सेवा देतांना वेगळा न्याय, आणि गोरगरीबांना वेगळा न्याय देण्यात आला आहे. कारण जिल्हाधिकारी रूबल यांच्या परिवाराला मोफत औषधी पुरवल्याचं समोर आलंय.
Sep 24, 2015, 02:45 PM ISTटंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:21 PM ISTटंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा, सरकारच्या सूचना
राज्यातल्या धरणांचा पाणीसाठी खालावत चालल्यामुळं टंचाई असलेल्या भागातलं पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतालाय. यासंदर्भात राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
Aug 13, 2015, 07:28 PM ISTसरकार कचरा वेचणाऱ्यांचा सन्मान करणार
कचरा वेचणाऱ्यांनाही सन्मान पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. देशात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटाची सक्षम यंत्रणाच अस्तित्वात नाही.
Jun 11, 2015, 04:40 PM ISTपंढरपूरमध्ये घाण कराल तर...
पंढरपूरमध्ये यापुढे तुम्ही कचरा टाकलात किंवा घाण केलीत तर तुमचे काही खरं नाही. पंढरपूर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्यात आलाय. त्याबाबत मुंबई हायकोर्टाने स्वच्छतेबाबत आदेश दिलेत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी समिती नेमण्याची सूचना केलेय.
Jul 4, 2014, 08:23 AM ISTपाणीप्रश्नावर सरकार गंभीर, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिका-यांना आदेश
राज्यात गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्नाची राज्य सरकारनं अखेर दखल घेतलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाणीप्रश्नाबाबत लक्ष घालण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले आहेत.
Jun 27, 2014, 07:37 PM ISTमुंबईवर दहशवादी हल्ला होण्याचा धोका
मुंबईला दहशवादी पुन्हा एकदा टार्गेट करू शकतात. तसा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. एखादी हवाई सफर करावयाची असेल तर पोलिसांनी परवानगी घेण्याची आवश्यता आहे. तशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Mar 21, 2014, 07:38 PM ISTअखेर सुनील केंद्रेंच्या बदलीवर शिक्कामोर्तब!
बीडचे लोकप्रिय जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अखेर बदली करण्यात आलीय. बीडकरांनी या निर्णयाला बदलीला विरोध करत केंद्रेकरांची बदली रोखून धरली होती.
Nov 28, 2013, 06:00 PM ISTप्रतिभा पाटील, विलासराव यांचे भूखंड वादात
बड्या राजकीय नेत्यांच्या संस्थांना दिलेले भूखंड परत का घेण्यात येऊ नयेत, असा सवाल पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी या संस्थाना पाठवलेल्या नोटिसांमध्ये विचारला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, जयंत पाटील यांच्याशी संबंधित या संस्था आहेत.
Jun 12, 2012, 05:22 PM IST