14 हजार कोटींच्या कोस्टल रोडची अवस्था महिनाभरात धोकादायक! हाजीअली दर्गा दर्शन बंद…
14 हजार कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडच्या काँक्रीट रोडवर भेगा पडल्या आहेत..मरिन ड्राईव्हच्या एक्झिट रॅम्पवर या भेगा पडल्या आहेत.
Apr 12, 2024, 05:33 PM ISTMumbai News : कोस्टल रोडवर पहिला अपघात; 'त्या' व्हिडीओमुळं समोर आली घटनास्थळाची दृश्य
Mumbai News : मुंबईकरांच्या आणि पर्यायी देशाच्याही सेवेत आलेल्या, उत्तम अभियांत्रिकीचा दर्जेदार नमुना असणाऱ्या कोस्टल रोडकडे अनेकजण आश्चर्यानं पाहत आहेत.
Apr 5, 2024, 07:16 AM IST
कोस्टल रोडवर 'या' वेळेत प्रवास करणे टाळा; नाहीतर ट्रॅफिकमध्ये अडकाल!
Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी कोस्टल रोड खुला झाला आहे. मात्र कोस्टल रोडवर प्रवास करणाऱ्यासाठी वेळेचं बंधन आहे. त्याचबरोबर या वेळेत प्रवास केल्यास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
Mar 18, 2024, 11:56 AM ISTमरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर फक्त 8 मिनिटात कापता येणार; कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांची मोठी घोषणा
लवकरच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटनाबाबत उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.
Feb 29, 2024, 04:21 PM ISTमुंबईकरांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी सुरु होणार वरळी-मरीन ड्राईव्ह कोस्टर रोड ?
Mumbai Coastal Road Innaugration At February End
Feb 22, 2024, 06:55 PM ISTउरले फक्त 730 दिवस....; 2025 मध्ये मुंबई कशी दिसणार? बदललेलं शहर ओळखूही येणार नाही
Mumbai News: मुंबई शहराचा विकास नेमका कोणत्या मार्गानं चाललाय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं या प्रश्नाचं उत्तर. पाहिली का तुम्ही तंत्रज्ञानाची कमाल?
Feb 20, 2024, 11:18 AM IST
मुंबईकरांचा प्रवास समुद्राच्या पोटातून; 19 फेब्रुवारीला खुला होतोय सागरी किनारा मार्ग
Coastal Road Project: १९ फेब्रुवारी रोजी कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
Feb 2, 2024, 03:48 PM ISTकोस्टल रोडवरुन धावणार बेस्ट बस; फक्त 12 तासांसाठीच मुंबईकरांच्या सेवेत असणार सागरी सेतू
Mumbai Coastal Road : कोस्टल रोड हा प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरु असणार आहे. या प्रकल्पामुळे इंधनाची 34 टक्के तर वेळेची 70 टक्के बचत होणार असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Jan 29, 2024, 08:43 AM ISTपृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील एवढ्या... मुख्यमंत्र्यांनी सांगितले कसा बांधला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड
नववर्षांत मुंबईकरांना दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट मिळणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पाठोपाठ जानेवारी अखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Jan 7, 2024, 07:13 PM ISTMumbai News : कोस्टल रोडवरून प्रवास करण्याआधीच टोलचा भुर्दंड; लोकार्पणाआधीच मोठा निर्णय?
Mumbai Coastal Road : उदघाटनापूर्वीच चर्चा कोस्टल रोडच्या टोलची. टोल घेणार नाही असं म्हटलं गेल्यानंतर अचानक पालिका का करतेय टोलवसुलीची तयारी?
Dec 14, 2023, 10:46 AM ISTमरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडचं किती काम राहिलंय? कधी होणार सुरु? जाणून घ्या
Marine Drive to Worli Coastal Road: कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंत असून त्याची लांबी 10.58 किमी आहे.
Dec 10, 2023, 08:47 AM ISTकोस्टल रोडला बाळासाहेबांच्या नावाचं काय झालं? शिंदेंचा ठाकरेंना शह
मुंबईसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडचं बांधकाम वेगाने सुरू आहे.या कोस्टल रोडला आता छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Jun 2, 2023, 05:14 PM IST'मावळ्या'चं काम फत्ते...! कोस्टल रोडचा आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू
मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश आलं आहे.
May 30, 2023, 07:42 PM ISTDevendra Fadnavis: मुंबईतील नव्या सी-लिंकला 'हे' नाव द्या! फडणवीसांची CM शिंदेंकडे मागणी
Devendra Fadnavis Demand: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देत असल्याची घोषणा रविवारी गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात केल्यानंतर फडणवीसांनी शेअर केले ते पत्र.
May 15, 2023, 12:03 PM ISTMumbai Costal Road: मुंबईमधल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार! CM शिंदेंची घोषणा
Mumbai Coastal Road Name: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक दिनही मोठ्या थाटामाटात आणि भव्यदिव्य पद्धतीने साजरा करणार असल्याची घोषणाही आपल्या भाषणादरम्यान केली.
May 15, 2023, 11:20 AM IST